Maharashtra Weather Forecast For Tomorrow: पुणे, पालघर, सातारा ला उद्यासाठी रेड अलर्ट; पहा मुंबई,ठाण्यातील उद्याचे हवामान कसे असेल?
मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती पण आज पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
आयएमडीकडून उद्या 4 ऑगस्ट साठी पुणे, पालघर, सातारा ला उद्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग आणि नाशिक मध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती पण आज पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
पहा हवामान अंदाज
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement