महाराष्ट्र

Mumbai Local Mega Block: रविवारी रेल्वे विभागाकडून मेगाब्लॉक जाहीर; मध्य आणि ट्रान्सहार्बर मार्गांवरील लोकल ट्रेन सेवेवर परिणाम होण्याची शक्यता

Bhakti Aghav

या घोषणेनुसार, मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 पर्यंत मेगाब्लॉक असेल.

Mumbai School Bus Accident: मुंबईत स्कूल बसचा अपघात, चालकासह अनेक विद्यार्थी जखमी

Amol More

या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून चालकाच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याची माहिती मिळाली आहे. सध्या जखमींवर सांताक्रुज येथील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pune Drugs Case: पुणे क्राईम ब्रांचची मोठी कारवाई; 1 कोटीचं ड्रग्ज जप्त, तिघांना अटक

Jyoti Kadam

शिक्षणाचं माहेरघर ड्रग्जच्या विळख्यात अडकलं की काय? असा प्रश्न निर्माण झाला अहे. पुण्यात तब्बल कोटीचं अमली पदार्थ जप्त करण्यात आलं आहे.

Mankhurd Auto Driver's Beating Passenger: मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ ऑटो चालकाची प्रवाशाला बेदम मारहाण (Watch Video)

Bhakti Aghav

या व्हिडिओमध्ये रिक्षा चालक एका व्यक्तीला पट्ट्याने मारहाण करताना दिसत आहे. यावेळी इतर रिक्षा चालक या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तरीदेखील रिक्षा चालक प्रवाशाला मारहाण करताना दिसत आहे.

Advertisement

Pune Weather forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

पुण्यात आज 10 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 27.14 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 22.21 °C आणि 28.88 °C दर्शवतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज, पुण्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून ह्या हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) ताज्या हवामान अद्यतनानुसार मुंबईत आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. येत्या २४ तासांत शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Tadoba Andhari Tiger Reserve: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि कोब्रा आमनेसामने (Watch Video)

Jyoti Kadam

नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वाघ, कोब्रा आमनेसामने आल्याचे दिसत आहे. वाघाला पाहून कोब्रा स्तब्ध उभा राहतो. ज्या दिशेने वाघ जाईल त्या दिशेला तो वळताना दिसतो.

MNVS Adhikrut On Social Media: 'त्या प्रत्येकाला शब्दांचे फटके इथे मिळतील', महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आता सोशल मीडियावर, जाणून घ्या अधिकृत हँडल

अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगोदरपासूनच सोशल मीडियावर आहे. मनसे अधिकृत नावाने पक्षाची सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर उपस्थिती आहे. दरम्यान, आता मनसेची विद्यार्थी सेनादेखील सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. MNVS Adhikrut नावाने ती सोशल मीडियावर असेल. मनसेच्या अधिकृत एक्स हँडवर ही माहिती दिली आहे.

Advertisement

Nashik: रिल्स शुट करण्यासाठी थेट मोटरमॅनच्या कॅबिनमध्ये, दोन तरुणांना पोलिसांकडून अटक

Pooja Chavan

रिल्ससाठी व्हिडिओ शुट करणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी थेट मोटरमॅनच्या केबिनमध्ये प्रवेश केला. कसारा रेल्वे स्थानकावर थांबलेल्या लोकल ट्रेनच्या मोटरमॅनच्या केबिनमध्ये दोन तरुणांनी घुसखोरी केली.

Monsoon Update: ऑगस्ट महिन्यात राज्यात कमी पावसाची शक्यता; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Jyoti Kadam

ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर दक्षिण कोकणात 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर वाढू शकतो, असा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Mamagoto Restaurant Demolished: हिल रोड रुंदीकरण, वांद्रे येथील मामागोटो रेस्टोरेंट असलेली सात दशके जुनी इमारत पाडली

अण्णासाहेब चवरे

मुंबई (Mumbai) येथील वांद्रे परिसरात असलेल्या आणि गजबजलेल्या हिल रोडवरील (Bandra West Hill Road) सुमारे 70 वर्षे जुनी इमारत पाडण्यात आली आहे. याच इमारतीमध्ये लोकप्रिय मामागोटो रेस्टॉरंट (Mamagoto Restaurant) आहे. त्यामुळे असंख्य खवय्ये आणि या इमारतीच्या साक्षीदारांच्या स्मृतींसह ही इमारत जमीनदोस्त झाली आहे.

Mumbai Mhada House: म्हाडाची घरे परवडणार का? किमंत ऐकून मुंबईकरांना फुटला घाम

Pooja Chavan

मुंबईत आपलं हक्काचं घर असावे हे सर्व सामान्य लोकांना नेहमीच वाटतं असतं. त्यामुळे शहरात म्हाडा आणि सिडको लॉटरी पध्दतीने आणि स्वस्त घरांची सोडत करत असतात. आता पर्यत लाखो लोकांनी स्वस्तात म्हाडाची घरे घेऊन स्वप्न पूरी केली आहेत.

Advertisement

Local Mega Block: रविवारी मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; बाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक आणि इतर तपशील पहा

Jyoti Kadam

मुंबईची लाईफालइन म्हणून ओळख असलेल्या लोकलवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

Jalna to Jalgaon New Railway Line Project: जालना ते जळगाव रेल्वे लाईन प्रकल्पास केंद्राची मंजूरी, भारतीय रेल्वे राबवणार नवे 8 प्रकल्प

अण्णासाहेब चवरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने जालना ते जळगाव या महत्त्वपूर्ण नवीन रेल्वे लाईन (Jalna to Jalgaon Rail Line) प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा (Marathwada Development) विभागातील संपर्क वाढण्यास मोठा हातभार लागणार आहे.

Mankhurd Traffic Updates: टाटा पॉवर मानखुर्द येथे अपघात, वाहतूक मंदावली

अण्णासाहेब चवरे

मानखूर्द दक्षिण परिसरातील टाटा पॉवर येथे अपघात झाल्याने वाहतूकीवर परिणाम झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, लवकरच वाहतूक पूर्ववत केली जाईल. मात्र, तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करुन पर्यायी मार्गाचा वापर करावा किंवा संयम दाखवावा, असे अवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Mumbai Weather Forecast Today: मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

Pooja Chavan

भारतीय हवामान विभागानुसार, आज मुंबई शहरात आणि उपनगरात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवला आहे.

Advertisement

Bandra Traffic Updates: वांद्रे दक्षिणेकडील रेल्वे पुलावर ट्रक बिघडला; वाहतूक मंदावली

अण्णासाहेब चवरे

तुम्ही जर मुंबईमध्ये वांद्रे परिसरातून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे. या परिसरात वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे तूम्ही पर्यायी मार्गाचा वापर करु शकता. मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे दक्षिणेकडील रेल्वे पुलावर ट्रकचा मोठा बिघाड झाल्यामुळे, वाहनांची वाहतूक मंदावली आहे.

CSMT Bomb Threat: मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी; फोन करणाऱ्या व्यक्तीला जीआरपीने घेतले ताब्यात, चौकशी सुरु

Prashant Joshi

कॉल प्राप्त होताच, जीआरपी पोलिसांनी स्थानिक पोलिसांना आणि बॉम्ब निकामी पथकाला माहिती दिली, त्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात आली आणि सीएसएमटी स्थानकाची झडती घेण्यात आली, परंतु काहीही सापडले नाही.

Ahmedabad-Mumbai Central Vande Bharat: अहमदाबाद-मुंबई सेंट्रल मार्गावर 20-कोच वंदे भारतची, 130 किमी प्रतितास वेगाची चाचणी यशस्वी; प्रवास वेळ 5 तास 21 मिनिटे

Prashant Joshi

ही चाचणी अहमदाबाद येथून सकाळी 7 वाजता सुरू झाली आणि 12:21 वाजता मुंबई सेंट्रल येथे पूर्ण झाली. अधिकृत अहवाल अद्याप निश्चित झालेला नसला तरी, चाचणी यशस्वी झाल्याचे प्राथमिक सूत्रांनी सांगितले.

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिले ही शासनाची भूमिका, विकासाच्या प्रश्नांबाबत काढला जातोय चर्चेतून मार्ग- Devendra Fadnavis

Prashant Joshi

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने 1 लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती मेळावा येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

Advertisement
Advertisement