Mumbai Weather Forecast Today: मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
भारतीय हवामान विभागानुसार, आज मुंबई शहरात आणि उपनगरात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवला आहे.
Mumbai Weather Forecast Today: भारतीय हवामान विभागानुसार, आज मुंबई शहरात आणि उपनगरात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवला आहे. शनिवारी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 डिग्री सेल्सिअस आणि 26 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हलक्या स्वरुपाचा पाऊस आहे. महाराष्ट्रातील पुणे , रायगड, भंडारा, नागपूर शहरात मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईला 13 तारखेपर्यंत ग्रीन अलर्टचा इशार देण्यात आला आहे. (हेही वाचा- मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; हवामान खात्याने दिली माहिती)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Maharashtra Weather Alert: पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस बरसणार! पुण्यासह चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement