Mankhurd Traffic Updates: टाटा पॉवर मानखुर्द येथे अपघात, वाहतूक मंदावली
मानखूर्द दक्षिण परिसरातील टाटा पॉवर येथे अपघात झाल्याने वाहतूकीवर परिणाम झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, लवकरच वाहतूक पूर्ववत केली जाईल. मात्र, तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करुन पर्यायी मार्गाचा वापर करावा किंवा संयम दाखवावा, असे अवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मानखूर्द दक्षिण परिसरातील टाटा पॉवर येथे अपघात झाल्याने वाहतूकीवर परिणाम झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, लवकरच वाहतूक पूर्ववत केली जाईल. मात्र, तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करुन पर्यायी मार्गाचा वापर करावा किंवा संयम दाखवावा, असे अवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. (हेही वाचा, Bandra Traffic Updates: वांद्रे दक्षिणेकडील रेल्वे पुलावर ट्रक बिघडला; वाहतूक मंदावली )
एक्स पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
RCB vs KKR Weather Updates: आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यावर पावसाचे सावट, सामना होणार की नाही?
Advertisement
Advertisement
Advertisement