Mumbai Local Mega Block: रविवारी रेल्वे विभागाकडून मेगाब्लॉक जाहीर; मध्य आणि ट्रान्सहार्बर मार्गांवरील लोकल ट्रेन सेवेवर परिणाम होण्याची शक्यता
या घोषणेनुसार, मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 पर्यंत मेगाब्लॉक असेल.
Mumbai Local Mega Block: रेल्वेने उद्या मेगाब्लॉक (Mega Block) जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकमुळे मुंबईतील लोकल ट्रेन (Mumbai Local) सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणेनुसार, मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 पर्यंत मेगाब्लॉक असेल. त्याचप्रमाणे, हार्बर मार्गावर सीएमएसटी/वांद्रे ते चुनाभट्टी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर 5 तास 30 मिनिटांचा मेगाब्लॉक असेल. हा मेगाब्लॉक सकाळी 11:10 ते दुपारी 4:40 पर्यंत असेल. रेल्वेने उरण, पश्चिम आणि ट्रान्सहार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक जाहीर केलेला नाही.
रेल्वे विभागाकडून मेगाब्लॉक जाहीर -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement