महाराष्ट्र
Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहरात आज ढगाळ वातावरण, हवामान विभागाचा अंदाज
Pooja Chavanभारतीय हवामान विभागाने आज (१६ ऑगस्ट) शुक्रवारी मुंबईत हलक्या पावसाचा अंंदाज वर्तवला आहे. वातावरण ढगाळ असल्याची शक्यता आहे. पुढील दिवसांता हलका पाऊस सुरु राहिल.
Fake Image Of Uddhav Thackeray: राहुल गांधी यांना वाकून नमस्कार करत असलेला उद्धव ठाकरेंचा खोटा फोटो व्हायरल; शिवसेना (UBT) दाखल करणार पोलिसांत तक्रार
Prashant Joshiशिवसेनेने (UBT) गुरुवारी X वरील एका पोस्टमध्ये, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या फोटोवर प्रतिक्रिया दिली, शिवसेना (UBT) ने हा फोटो बनावट असल्याचे आणि प्रतिमेत फेरफार करण्यात आल्याचे म्हटले आहे.
'Aapli PMPML' Mobile App: पुणेकरांना दिलासा! लाँच झाले ‘आपली पीएमपीएमएल’ ॲप; जाणून घ्या कशी होईल मदत
Prashant Joshi‘आपली पीएमपीएमएल’ ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या ठिकाणापासून त्यांच्या इच्छित स्थळापर्यंतच्या सर्व बस मार्गांची माहिती देईल. यात लाईव्ह लोकेशन फीचर देखील असेल.
Mumbai Monsoon-Related Diseases: मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, एच1एन1 रुग्णांमध्ये वाढ; BMC ने जारी केल्या आरोग्य सूचना
Prashant Joshiमुंबईमध्ये 1 ते 14 ऑगस्टपर्यंत मलेरियाचे 555, डेंग्यूचे 562, गॅस्ट्रोचे 534, लेप्टोचे 172, H1N1 चे 119, चिकुनगुनियाचे 84 आणि हेपेटायटीसचे 72 रुग्ण आढळले आहेत. बीएमसीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एपिडेमिक सेलने गुरुवारी ही माहिती दिली.
Ajit Pawar on Baramati Seat: अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले असून, या जागेवरून मुलगा जय यांना उमेदवारी देऊ शकते
Dhanshree Ghoshया वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकांबाबत महाराष्ट्रात जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते आतापासूनच लोकांमध्ये जाऊ लागले आहेत.
Coastal Road To Be Extended Till Bhayandar: मुंबईकरांना दिलासा! भाईंदरपर्यंत होणार कोस्टल रोड प्रकल्पाचा विस्तार; Piyush Goyal यांची माहिती
Prashant Joshiगोयल यांनी वाहनांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्पाचा विस्तार भाईंदरपर्यंत करण्याची शिफारस केली आहे. ते म्हणाले की, महानगरातील वाहतूक हालचाल सुधारण्याचे मार्ग सुचवण्यासाठी, टाटांना आयआयटी बॉम्बे सोबत ऑपरेशन रिसर्चवर आधारित योजना तयार करण्याचे काम सोपवले जाईल.
Mumbai-Ahmedabad Bullet Train: समुद्राखाली धावणार बुलेट ट्रेन! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी अरबी समुद्रात 21 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात येणार
Bhakti Aghavमुंबई ते अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad) दरम्यान बांधल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी अरबी समुद्रातील हा बोगदा तयार केला जात आहे. हा बोगदा समुद्राच्या 7 किलोमीटर खोलीवर बांधला जात आहे.
Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणूकीमध्ये जय पवार बारामती मधून लढणार? अजित पवार यांचे मोठे संकेत
टीम लेटेस्टलीअजित पवार कर्जत जामखेड मधून निवडणूकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. पवार विरूद्ध पवार संघर्ष सुरू झाल्यापासून रोहित पवार अजित पवारांवर टीका करताना दिसले आहेत. आता अजित पवार रोहित पवारांविरूद्ध निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
Navi Mumbai Police कडून Cyber Frauds रोखण्यासाठी खास WhatsApp Channel, Helpline Number जारी
Dipali Nevarekarवाशीच्या CIDCO exhibition centreमध्ये डिरेक्टर जनरल ऑफ पोलिस रश्मी शुक्ला यांनी या मोहिमेला लॉन्च केले आहे.
Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज
Dhanshree Ghoshपुण्यात आज 15 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 27.65 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 22.62 °C आणि 29.6 °C दर्शवतो. आज पुण्यात एकदम हलक्या पावसाचा अंदाज आहे.
Rail Accident: वडोदरा विभागाच्या गोथंगम यार्डजवळ Ahmedabad - Mumbai Double Decker Exp चे दोन डबे गाडीपासून झाले वेगळे
टीम लेटेस्टलीसध्या मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या लूप लाइनवरून चालवल्या जात आहेत.
Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज
Dhanshree Ghoshमुंबईत आज 15 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 28.17 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 26.99 °C आणि 28.65 °C दर्शवतोमुंबईचा सध्याचा कोरडा पाऊस, सामान्यतः ढगाळ आकाश आणि विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस, शुक्रवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे, असे भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार आहे.
ST Bus: सहा वर्षानंतर पहिल्यांदाच एसटी फायद्यात, जुलै महिन्यात कमावला 2 कोटींचा नफा
Amol Moreवर्षभरात एसटी प्रशासनाने विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन, असे अनेक अभिनव उपक्रम राबविले.
Indian Independence Day 2024: भारताचा स्वातंत्र्यदिन निमित्त 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हस्ते ध्वजारोहण (Watch Video)
Dipali Nevarekarमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'वर्षा' या आपल्या निवासस्थानी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केले आहे.
Woman Commits Suicide In Thane: कोळीवाड्यात 25 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू
Bhakti Aghavप्रियंका ठाण्यातील ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती. ठाण्यात ती तिचा भाऊ आणि मित्रासोबत राहत होती. ही घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घरात एकटी असताना घडली.
Independence Day 2024: यंदाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील Bandra-Worli Sea Link आणि Chhatrapati Shivaji Maharaj International Airport उजळले तिरंगी रंगात; पहा नयनरम्य रोषणाई (Watch video)
Prashant Joshiस्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला वांद्रे-वरळी सी लिंक तिरंग्यात उजळला. याचा एक नयनरम्य व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वांद्रे-वरळी सी लिंकवर तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई दिसत आहे.
स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री Asha Parekh यांना, तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार Shivaji Satam यांना जाहीर
Prashant Joshiसन २०२३ चा स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे.
Accidents on Samruddhi Mahamarg: डिसेंबर 2022 मधील उद्घाटनापासून समृद्धी महामार्गावर तब्बल 125 जीवघेणे अपघात, 215 बळींची नोंद
Prashant Joshiएमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने 1,013 अपघातांची नोंद झाली आहे. 555 अपघात डोळ्यावर असलेल्या झोपेमुळे नोंदवले गेले आणि 434 अपघात टायर फुटल्याने झाले. यांत्रिक बिघाड आणि अतिवेगाने प्रत्येकी 73 अपघात झाले.
Ganeshotsav 2024: गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात 10 दिवस दारूबंदीचा प्रस्ताव; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे शहराचे लक्ष
Prashant Joshiमागच्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, सर्व दारू दुकाने तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. दारूबंदी कायदा, 1949 अन्वये हा निर्णय घेण्यात आला.
Atal Setu: उद्घाटनानंतर दोन महिन्यातच ‘अटल सेतू’च्या अप्रोच रोडला गेल्या तडा; MMRDA ने कंत्राटदाराला ठोठावला 1 कोटीचा दंड, पाठवली कारणे दाखवा नोटीस
Prashant Joshiएमएमआरडीएने सांगितले की, जून 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात अटल सेतूच्या ऍप्रोच रोडवर खड्डे पडल्याच्या बाबतीत, तपासणीदरम्यान पुलाच्या रॅम्प 5 ला जोडणाऱ्या तात्पुरत्या रस्त्यावर काही लहान खड्डे आढळून आले. तो मुख्य पुलाचा भाग नव्हता. त्यानंतर हे खड्डे तातडीने दुरुस्त करण्यात आले.