Rail Accident: वडोदरा विभागाच्या गोथंगम यार्डजवळ Ahmedabad - Mumbai Double Decker Exp चे दोन डबे गाडीपासून झाले वेगळे

सध्या मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या लूप लाइनवरून चालवल्या जात आहेत.

Ahmedabad - Mumbai Double Decker Exp । X

वडोदरा विभागाच्या गोथंगम यार्डजवळ Ahmedabad - Mumbai Double Decker Exp चे दोन डबे गाडीपासून झाले वेगळे झाले आहेत. ही घटना आज सकाळी 8.50 च्या सुमारास घडली आहे. सध्या परिस्थिती पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील आणि पुढचे भाग प्लॅटफॉर्मवर आणले आहेत. सध्या मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या लूप लाइनवरून चालवल्या जात आहेत.

पहा पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement