Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहरात आज ढगाळ वातावरण, हवामान विभागाचा अंदाज

वातावरण ढगाळ असल्याची शक्यता आहे. पुढील दिवसांता हलका पाऊस सुरु राहिल.

Cloudy Weather | Image used for representational purpose only | (Photo Credits: Pixabay)

Mumbai Weather Forecast Today: भारतीय हवामान विभागाने आज  (१६  ऑगस्ट) शुक्रवारी मुंबईत हलक्या पावसाचा अंंदाज वर्तवला आहे. वातावरण ढगाळ असल्याची शक्यता आहे. पुढील दिवसांता हलका पाऊस सुरु राहिल.  16 ऑगस्ट रोजी किमान तापमान 26 अंश सेल्सिअस, कमाल 32 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हलक्या पावसासह वातावरण ढगाळ राहिल. गेल्या काही दिवसांपासून पावसाने सुट्टी मारली असल्याने मुंबईत उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. (हेही वाचा- मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, एच1एन1 रुग्णांमध्ये वाढ; BMC ने जारी केल्या आरोग्य सुचना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)