Indian Independence Day 2024: भारताचा स्वातंत्र्यदिन निमित्त 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हस्ते ध्वजारोहण (Watch Video)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'वर्षा' या आपल्या निवासस्थानी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केले आहे.

Eknath Shinde | X

ब्रिटीश राजवटीला झुगारत भारताने स्वातंत्र्य मिळवले. आज भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन आहे. देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून नागरिक आपली देशभक्ती व्यक्त करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'वर्षा' या आपल्या निवासस्थानी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केले आहे. आज राष्ट्रीय सणानिमित्त सर्वत्र आनंदाचं, चैतन्याचं वातावरण आहे. नक्की वाचा: Indian Independence Day 2024: 'विकसित भारत 2047' हे 140 कोटी लोकांच्या संकल्पाचे आणि स्वप्नांचे प्रतिबिंब- पंतप्रधान नरेंद्र मोदी.   

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement