महाराष्ट्र

Mumbai Wall Collapsed: चर्नी रोडी येथील म्हाडाच्या इमारतीची कंपाउंड भिंत कोसळली, दोन मजूरांचा मृत्यू

Pooja Chavan

मुंबईतील चर्नी रोड पूर्व येथील फणसवाडी भागातील म्हाडाच्या इमारतीची कंपाउंड भिंत कोसळली. ही घटना सोमवारी दुपारच्या दरम्यान घडली.या घटनेत दुर्दैवाने दोन मजुरांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला.

Dahi Handi 2024: मुंबई मध्ये प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये बाळगोपाळांनी फोडली दहीहंडी!

Dipali Nevarekar

मुंबई मध्ये प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये बाळगोपाळांनी एकत्र येऊन दही हंडी फोडत कृष्णजन्माष्टमी साजरी केली आहे.

Gangapur Dam Water level Increases: नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस; गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ

Jyoti Kadam

जलसंपदा विभागाकडून नाशिकमधल्या 17 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यातून सर्वााधिक विसर्ग गंगापूर धरणातून होत आहे. गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

Pune Shocker: पुण्यात 10 वर्षांच्या मुलीवर 67 वर्षीय व्यक्तीचे लैंगिक अत्याचार; शाळेतील 'गुड टच-बॅड टच' वर्कशॉपद्वारे समोर आला धक्कादायक प्रकार

Prashant Joshi

पीडितेच्या कुटुंबीयांकडून तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी दिलीप नामदेव याला अटक केली. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Advertisement

German Language Training: वुटेनबर्ग येथे 30 प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध; मुंबईत 15 केंद्रांवर दिले जाणार मोफत जर्मन भाषेचे प्रशिक्षण, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

पथदर्शी तत्वावर सुरुवातीला महाराष्ट्र शासनातर्फे बाडेन वुटेनबर्ग राज्याला 10 हजार कुशल मनुष्यबळ तातडीने पुरविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य सेवा, आदरातिथ्य, विविध क्षेत्रातील कारागीर आदी 30 क्षेत्र निवडण्यात आली आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed: 'त्याच ठिकाणी पुन्हा नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित करू'; मालवणच्या राजकोट किल्ल्यावर घडलेल्या घटनेवर CM Eknath Shinde यांचे स्पष्टीकरण

Prashant Joshi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. या घटनेनंतर राज्य सरकारवर निकृष्ट कामाचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

Minor Girl Gangraped In Washim: धक्कादायक! वाशिममध्ये 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; सर्व आरोपींना अटक

Bhakti Aghav

या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक (Arrest) करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, 21 ऑगस्ट रोजी, अपहरण झालेल्या 13 वर्षीय मुलीची तक्रार मिळाल्यानंतर वाशिम पोलिसांनी (Washim Police) प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवला होता.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed: ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं ( Watch Video)

Amol More

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर आरोप करत कार्यालयाची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.

Advertisement

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed: पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळला

Amol More

400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी येथील काम ढासळले होते. या प्रकरणी दोषींवर गुन्हे झाले पाहिजे अन्यथा आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल.

Wall Collapse In Mumbai: मुंबईतील काळबादेवी येथे 7 फूट उंच भिंत कोसळली; 2 जणांचा मृत्यू

Bhakti Aghav

अंदाजे 5-7 फूट उंच आणि सुमारे 30 फूट लांब एक कंपाऊंड भिंत शेजारच्या लेनवर पडली. मुंबई अग्निशमन दलाने (MFB) ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांसाठी शोध आणि बचाव कार्य केले, असं बीएमसी अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai-Goa Highway: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-गोवा महामार्गाची केली पाहणी; गणेशोत्सवापूर्वी मार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस

Prashant Joshi

निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी ते गोवा या महामार्गाचा भाग पूर्ण होऊन कार्यान्वित झाला असला तरी, रायगडमधील काही भाग अजून चांगल्या प्रकारे बांधण्याची गरज आहे.

Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: बदलापूरातील आदर्श शाळा बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Amol More

दोन विद्यार्थींनीवर शाळेत सफाई कर्मचार्‍याकडून लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली होती. शाळेतील अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक गैरवर्तन आणि अत्याचार (Badlapur Sexual Assault Case) केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अक्षय शिंदेला अटक केली होती.

Advertisement

Girls Safety In Maharashtra Schools: शाळेत मुलींच्या सुरक्षेसाठी CCTV सोबतच आता Panic Button देखील बसवण्याचा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची Deepak Kesarkar यांची माहिती

टीम लेटेस्टली

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळा, कॉलेज मध्ये पॅनिक बटन बसवलं जाण्याचा मानस बोलून दाखवला आहे.

PM Modi Talks Marathi with Lakhpati Didi: पंतप्रधान मोदींनी लखपती दीदींशी साधला मराठीत संवाद - Video

Amol More

सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा होत आहे. केंद्र सरकारची लखपती दीदी ही योजनेदेखील चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: धक्कादायक! शाळेतील 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब, दिपक केसरकर यांचा शाळेच्या मॅनेजमेंटवर कारवाईचा इशारा

Jyoti Kadam

आदर्श शाळेमध्ये 15 दिवसांचे सीसीटिव्ही रेकॉर्डिंग गायब असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी पोलिस करत आहेत. दोषी आढळल्यास शाळेच्या मॅनेजमेंटवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

Sindhudurg ST Bus Accident: सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह ११ जण जखमी

Pooja Chavan

महाराष्ट्रातील कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात चालकासह 11 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बस विजापूरहून कुडाळच्या दिशेने जात होती.

Advertisement

Mumbai-Pune Highway Accident: मुंबई-पुणे महामार्गावर एसटी आणि कारमध्ये भीषण अपघात; महिलेचा मृत्यू

Jyoti Kadam

Girl Sexually Assaulted In Dombivli: डोंबिवलीत 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; 35 वर्षीय व्यक्तीला अटक

Bhakti Aghav

धर्मेंद्र यादव, असे आरोपीचे नाव असून तो शहरात मजूर म्हणून काम करतो. धर्मेंद्र हा आपली पत्नी, एक मुलगा आणि मुलीसह पीडितेच्या घराजवळ राहत होता. पीडितेने हा संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

Shiv Sena (UBT) vs BJP in Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरे गट भाजपा कार्यकर्ते एकमेकांसमोर ठाकल्याने राडा; आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍याला विरोध करत घोषणाबाजी ( Watch Video)

टीम लेटेस्टली

शिवसेना नेते आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे या तणावानंतर घटनास्थळी पोहचले होते. त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांकडे जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव अडवले.

Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. महा. गजलक्ष्मी सोम ची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत. तर उर्वरीत गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी आणि महा. सह्य्याद्री धनलक्ष्मी लॉटरीचे बक्षिस अनुक्रमे 10 हजारांचे आहे.

Advertisement
Advertisement