Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed: ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं ( Watch Video)
या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.
मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा काही दिवसांपूर्वी उभारण्यात आला होता. मात्र आज पुतळा कोसळला यांनतर अनेक शिवप्रेमींच्या मनात संतापाची लाट उसळलेली पहायला मिळाली. या घटनेनंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर आरोप करत कार्यालयाची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)