PM Modi Talks Marathi with Lakhpati Didi: पंतप्रधान मोदींनी लखपती दीदींशी साधला मराठीत संवाद - Video

सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा होत आहे. केंद्र सरकारची लखपती दीदी ही योजनेदेखील चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील लखपती दीदींसोबत संवाद साधला . यावेळी महिलांना हिंदी बोलण्यास अडचण येत असल्याचे समजताच मोदी यांनी मराठीमधून त्यांच्याशी संवाद साधला.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Asian News International (@ani_trending)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement