महाराष्ट्र
Lalbaugcha Raja New Viral Video: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान सेलिब्रेटी आणि सामान्य भक्तांना वेगवेगळी वागणूक; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फुटले नव्या वादाला तोंड
Bhakti Aghavअनेक वर्षांपासून गणेशोत्सवादरम्यान लालबागचा राजा हे मुंबईतील एक प्रमुख आकर्षण ठिकाण आहे. येथे बाप्पाच्या दर्शनासाठी रांगाचं-रांगा लागतात. परंतु, अलिकडे सेलिब्रिटींना प्राधान्य देण्याच्या उदयोन्मुख पॅटर्नमुळे सामान्यांवर अन्याय होत आहे. सेलिब्रिटी, राजकारणी आणि व्यावसायिक उच्चभ्रू अनेकदा व्हीआयपी ट्रीटमेंटसह मिळालेल्या दर्शनाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
MHADA Lottery 2024: मुंबई मध्ये 2030 घरांसाठी 68000 अर्जदार; 19 सप्टेंबर पर्यंत करता येणार अर्ज
टीम लेटेस्टलीमुंबई ताडदेव मध्ये सर्वात महागडं घर उपलब्ध आहे. ज्याची किंमत सुमारे 6.82 कोटी आहे. दक्षिण मुंबई मधील हे घर 1500 स्क्वेअर फूट चं आहे. या घरातून सीफेस आणि महालक्ष्मी रेसकोर्सचा भाग दिसतो.
Mumbai Shocker: बोलणं बंद केल्यामुळे मैत्रिणीवर चाकू हल्ला, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
Pooja Chavanमुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३३ वर्षीय व्यक्तीने त्याच्या जवळच्या मैत्रिणीवर चाकूने हल्ला केला आहे. या घटनेनंतर मुंबई शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.
Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाच्या मंडपात Simran Budharup हिच्यासोबत धक्काबुक्की, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
Pooja Chavanकुमकुम भाग्य आणि पांड्या स्टोअर या मालिकेतील अभिनेत्री सिमरन बुधरुप हीनं नुकतचं तिच्या आईसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान अभिनेत्री सिमरन बुधरुप हिच्या आईसोबत मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केले.
Mumbai Police: कार्टर रोड समुद्रामध्ये बुडणाऱ्या दोन व्यक्तीचे प्राण वाचवण्यास मुंबई पोलिसांना यश
Amol Moreमुंबईत बांद्रा कार्टर रोड येथे समुद्रामध्ये बुडणाऱ्या दोन व्यक्तींना वाचवण्यास मुंबई पोलिसांना यश आले आहे.
Ambernath Gas Leak: अंबरनाथमध्ये गॅस गळती; नागरिकांना डोळ्यांची जळजळ अन् श्वास घ्यायला त्रास, परिसरात भितीचे वातावरण
Amol Moreया अपघातानंतर सोशल मीडियावर काही व्हिडिओही समोर आले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात धुके दिसत आहे. बहुतेक लोक तोंड आणि नाक झाकलेले दिसतात. गॅस गळतीचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Chemical Factory Blast in Roha: रोहा येथील केमिकल फॅक्टरीत स्फोट, तीन मजुरांचा जणांचा मृत्यू, ३ जखमी
Pooja Chavanनवी मुंबई जवळील रोहा येथील केमिकल फॅक्टरित स्फोट झाल्याने तीन मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. या घटनेत आणखी तीन जण जखमी झाले. या घटनेची तात्कळ माहिती पोलिसांना देण्यात आली.
Vande Bharat Trains: लवकरच सुरु होणार Pune-Hubli आणि Kolhapur-Pune मार्गावर आठ डब्यांच्या वंदे भारत गाड्या; जाणून घ्या वेळा, थांबे आणि इतर तपशील
Prashant Joshiअहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादहून व्हिडिओ लिंकद्वारे 16 सप्टेंबर रोजी या वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनास हिरवा झेंडा दाखवतील. या नवीन सेवा कोल्हापूर, हुबळी आणि पुणे यांना जोडणाऱ्या मार्गावरील प्रवाशांसाठी प्रवासाचे पर्याय वाढवतील.
MoU Between WEF and MMR: राज्याचे 1 ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट 2027 पर्यंत पार होणार; एमएमआरडीए व वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात ईकॉनॉमी हबसाठी सामंजस्य करार
Prashant Joshiया सामंजस्य करारामुळे मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात आले आहे. यातून आगामी काळात मुंबईचा जीडीपी– सकल उत्पन्न दुप्पट होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
ST Mahamandal Profit: तब्बल 9 वर्षानंतर प्रथमच एसटी महामंडळाला यंदाच्या ऑगस्टमध्ये 16 कोटींपेक्षा जास्त नफा; जाणून घ्या कोणत्या गोष्टींचा झाला फायदा
Prashant Joshiया महिन्यात एसटी महामंडळाचा 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपये इतका नफा झालेला आहे. तब्बल 9 वर्षांनी ऑगस्ट 2024 मध्ये एसटी महामंडळ नफ्यात आले आहे.
Pune Ganeshotsav: पुण्यातील ढोल-ताशा पथकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; NGT च्या निर्देशाला दिली स्थगिती
Prashant Joshiएनजीटीच्या आदेशाविरोधात पुण्यातील 'ढोल-ताशा' समूहाच्या याचिकेवर आज दुपारी 2 वाजता सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ढोल-ताशा पथकांना दिलासा देत, एनजीटीच्या आदेशाला स्थगिती दिली.
Coastal Road Arm Inaugurated In Worli: आता मरीन ड्राइव्ह ते वांद्रे अंतर अवघ्या 10 मिनिटांत; CM Eknath Shinde यांच्या हस्ते कोस्टल रोड आर्मचे उद्घाटन (Video)
Prashant Joshiमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्घाटन कार्यक्रमात सांगितले की, मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हे अंतर आता वाहनधारक 10 मिनिटांत पूर्ण करू शकतात. याआधी या अंतरासाठी 50 मिनिटे लागायचे.
Road Caves-In near Siddhivinayak Temple: प्रभादेवी जंक्शन जवळ रस्त्यात मोठा खड्डा; कारचं चाक अडकलं (Watch Video)
Dipali Nevarekarमोठा खड्डा पडल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग प्रभादेवी कडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. अशी माहिती मुंबई ट्राफिक विभागाने दिल
Chemical Factory Blast in Raigad: रायगडमधील साधना नायट्रो केमिकल फॅक्टरीत स्फोट; 2 कामगार ठार, 4 जखमी
Bhakti Aghavरायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, केमिकल प्लांटच्या स्टोरेज टँकमध्ये स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन कामगार जागेवरच ठार झाले. तसेच यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
Maharashtra TET 2024 Registration: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा साठी mscepune.in वर रजिस्ट्रेशन आणि अर्ज कसा कराल? इथे घ्या जाणून
Dipali NevarekarMAHATET 2024 साठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.
Lalbaugcha Raja 2024 Darshan Live Streaming: 'लालबागचा राजा' चं मंडपातून थेट दर्शन घरबसल्या कसं, कुठे घ्याल?
टीम लेटेस्टलीलालबागचा राजाच्या सोशल मीडीयावरील अधिकृत प्लॅटफॉर्म वर लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू आहे. Lalbaugcha Raja युट्युब चॅनेलवर 24 तास बाप्पाचं दर्शन उपलब्ध आहे.
Nagpur Audi Hit-and-Run Case: ‘चिरडा व पळा’ योजना, वडिलांचे नाव Chandrashekhar Bawankule; 'सामना' संपादकीयातून टीकेची झोड
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेनागपूर ऑडी हिट अँड रन (Nagpur Audi Hit-and-Run Case) प्रकरणावरुन शिवसेना (UBT) पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना संपादकीय (Saamana Editorial) लेखातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघात करण्यात आला आहे.
Chandrapur Farmer Death: विजेच्या तारेचा स्पर्श होऊन चंद्रपूरमध्ये चार शेतकऱ्यांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
Jyoti Kadamशेतात खतांची फवारणी करताना विजेच्या तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत एक शेतकरी बचावला असून त्या शेतकऱ्याची प्रकृती गंभीर आहे.
Thane Integral Ring Metro Project: ठाणेकरांना दिलासा! महामेट्रो लवकरच सुरु करणार इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया; 2029 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा
Prashant Joshiमेट्रो मार्गामुळे हजारो दैनंदिन प्रवाशांना, विशेषत: विद्यार्थ्यांना आणि कार्यालयात आणि कामाच्या ठिकाणी दररोज प्रवास करणाऱ्यांना जलद आणि किफायतशीर वाहतूक पर्याय उपलब्ध होईल.
Shiv Sena MLA Mahendra Thorve यांच्या सुरक्षा रक्षकाची कार चालकाला रॉडने बेदम मारहाण; ठाकरे गटाकडून व्हिडीओ पोस्ट (Watch Video)
Jyoti Kadamआमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षा रक्षकाने एका कार चालकाला रॉडने मारहाण केल्याचा व्हिडीओ ठाकरे गटाकडून सोशल मिडीयावर शेअर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात गुंडाराज म्हणत ठाकरे गटाकडून तो व्हिडीओ एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे.