Lalbaugcha Raja 2024 Darshan Live Streaming: 'लालबागचा राजा' चं मंडपातून थेट दर्शन घरबसल्या कसं, कुठे घ्याल?
लालबागचा राजाच्या सोशल मीडीयावरील अधिकृत प्लॅटफॉर्म वर लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू आहे. Lalbaugcha Raja युट्युब चॅनेलवर 24 तास बाप्पाचं दर्शन उपलब्ध आहे.
मुंबई मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी एक म्हणजे लालबागचा राजा (Lalbaugcha Raja). यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचं 91 वं वर्ष साजरं करत असलेलं हे मंडळ सामान्यांसोबतच सेलिब्रीटींमध्येही खूप लोकप्रिय आहे. नवसाला पावणारा म्हणून या गणेशोत्सव मंडळची ख्याती असल्याने तासनतास लोकं बाप्पाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असतात. पण तुम्हांला आता घरबसल्या 'लालबागचा राजा' चं मंडपातून थेट दर्शन घेणं शक्य आहे. यासाठी लालबागचा राजाच्या सोशल मीडीयावरील अधिकृत प्लॅटफॉर्म वर लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू आहे. Lalbaugcha Raja युट्युब चॅनेलवर 24 तास बाप्पाचं दर्शन उपलब्ध आहे.
'लालबागचा राजा' चं थेट दर्शन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)