Mumbai Police: कार्टर रोड समुद्रामध्ये बुडणाऱ्या दोन व्यक्तीचे प्राण वाचवण्यास मुंबई पोलिसांना यश
मुंबईत बांद्रा कार्टर रोड येथे समुद्रामध्ये बुडणाऱ्या दोन व्यक्तींना वाचवण्यास मुंबई पोलिसांना यश आले आहे.
मुंबईत येथे समुद्रामध्ये बुडणाऱ्या दोन व्यक्तींना वाचवण्यास मुंबई पोलिसांना यश आले आहे. या ठिकाणी दोन इसम बुडत असल्याची माहिती मिळताच गस्तीवरील खार पोलीस ठाणेचे राजू गायकवाड, विकास बाबर, रमेश वळवी आणि मोकाशी यांनी समुद्रात जावून त्या दोघांनाही वाचवले. हे व्यक्ती बेशुद्ध असल्याने त्यांना सी.पी.आर. दिल्यानंतर त्यांना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement