महाराष्ट्र
Pune: पंजाब नॅशनल बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले ३.२५ कोटी रुपयांचे सोने चोरीला, बँक मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल
Shreya Varkeपुण्यातील पंजाब नॅशनल बँकेच्या महिला व्यवस्थापकाचे लॉकरमध्ये ठेवलेले सुमारे तीन कोटी रुपयांचे सोने हरवले आहेत. या घटनेनंतर बँकेत घबराटीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या चोरीच्या घटनेत पोलिसांनी व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या चोरीचा तपास सुरू करण्यात आला आहे.
Pune Airport: प्रवाशांना दिलासा! पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर 300 नाही तर, अवघ्या 20 रुपयांमध्ये मिळणार चहा, पाणी सारखी पेये, सुरु होणार नवीन स्टॉल
Prashant Joshiया चढ्या किमतींबद्दल प्रवाशांच्या चिंतेचे निराकरण करण्यासाठी, विमानतळ प्रशासनाने जाहीर केले आहे की, एक समर्पित स्टॉल सुरू केला जाईल जिथे प्रवासी स्वस्त दरात या वस्तू खरेदी करू शकतील.
Video: बेकायदेशीर फेरीवाल्यासोबत तरुणाचा वाद; महिलेने चाकू दाखवत जीवे मारण्याची दिली धमकी
Pooja Chavanमुंबईतील अंधेरी परिसरात बेकायदेशीर फेरीवालांचा अतिक्रमण होत आहे. बेकायदेशी फेरीवालाच्या मालकाने एका पुरुषाला चाकू दाखवून शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Palghar Gangrape Case: पालघर मध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; एक जण अटकेत
Dipali Nevarekarपीडीत मुलीच्या 2 सप्टेंबरला पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शेखने तिला नालासोपारामध्ये भेटायला बोलावले होते. ट्युशनच्या निमित्ताने तिला बोलावले होते. मात्र जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी संधी साधत मुलीवर बलात्कार केला.
दसरा आणि देशभरातील विजयादशमी: तारीख, शमी पूजा, सण परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेवाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या परंपरा, शमी पूजा आणि विधींसह महाराष्ट्र विजयादशमी 2024 (Vijayadashami ) म्हणजेच दसरा (Maharashtra Dussehra) कसा साजरा करतो? घ्या जाणून
Siddhivinayak Mandir Viral Video: मुंबई मध्ये सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादामध्ये उंदीर आढळल्याच्या वायरल व्हिडिओ वर सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया; 'प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न म्हणत आरोप फेटाळले (Watch Video)
Dipali Nevarekarमुंबई मध्ये श्री सिद्धिविनायक मंदिराचं लवकरच रूप पालटलं जाणार आहे. त्याची घोषणा झाल्यापासून अनेकांनी बदनामीची कारस्थानं रचली आहेत. असा आरोप मंदिराच्या ट्रस्ट ने केला आहे.
Badlapur Sexual Assault: शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून अक्षय शिंदे एन्काऊंटरमध्ये जखमी पोलीस कर्मचाऱ्याची भेट
टीम लेटेस्टलीशिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या चकमकीत सहभागी झालेल्या जखमी पोलीस कर्मचाऱ्याची भेट घेतली. ज्याला ठाण्यात पोलीस कारवाई दरम्यान गोळी लागली होती.
Akshay Shinde Encounter: आदर्श विद्यामंदीर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे च्या एन्काऊंटर नंतर शिंदे गटाकडून आज स्टेशन वर बॅनरबाजी करत पेढे वाटप (Watch Video)
Dipali Nevarekar'नराधमाला शिक्षा मिळालीच' म्हणत शिंदे गटाचे काही शिवसैनिक आज बदलापूर स्टेशन वर पोहचले होते. त्यांनी तेथे पेढेही वाटले आहेत.
हवामान अंदाज: मुंबई मध्ये पुढील 48 तासांसाठी उन्हाच्या काहिलीपासून मिळणार सुटका; पहा उद्याचा हवामान अंदाज
Dipali Nevarekarउद्याच्या मुंबई हवामान अंदाजानुआर शहरात वातावरण थंड राहणार आहे. 25-26 सप्टेंबरला मुंबई शहरात पारा 30 अंशाच्या खाली जाणार आहे.
Badlapur Sexual Assault: बदलापूर प्रकरणातील आरोपी Akshay Shinde Encounter बाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर (Adarsh Vidya Mandir) शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचर प्रकरणातील (Badlapur Sexual Assault Case) मुख्य आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीमध्ये मारला (Akshay Shinde Encounter) गेला.
हवामान अंदाज: मुसळधार पावसामुळे 'या' भागांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या पावसाचे अपडेट
Pooja Chavanसोमवारपासून महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला आहे. बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पूरक वातावरण निर्माण झाले. आज पासून पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह, मुसळधार आणि मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे.
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे च्या मृतदेहाचं पोस्टमार्टम आज जे जे हॉस्पिटल मधील तज्ञ आणि फॉरेन्सिक टीम करणार
Dipali Nevarekarआज सकाळ न्यायधीशांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा पूर्ण झाला असून पोस्टमार्टम आता जे जे हॉस्पिटल मधील एक्स्पर्ट्स आणि फॉरेन्सिक टीम कडून करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: राज्यातील महिलांसाठी खुशखबर! 29 सप्टेंबरला मिळणार मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता
Prashant Joshiयेत्या २९ सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या (अर्जदार) खात्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये जमा होतील. आज मुख्यमंत्री– माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.
Mumbai New Ring Roads: मुंबईकरांना दिलासा! आता अवघ्या तासाभरात होणार संपूर्ण शहराचा प्रवास; MMRDA बांधत आहे 7 नवे रिंग रोड्स, जाणून घ्या मार्ग
Prashant Joshiसर्व काही सुरळीत राहिल्यास 2029 पर्यंत मुंबईकरांना शहरातील रोजच्या वाहतूककोंडीच्या समस्येपासून दिलासा मिळेल. एमएमआरडीए पुढील 5 वर्षांत शहराचा चेहरामोहरा देण्यासाठी या 7 रिंगरोड प्रकल्पांसाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे.
Adarsh School Badlapur Sexual Assault Case: 'माझा मुलगा बंदूक हिसकावू शकत नाही'; अक्षय शिंदेच्या मृत्यूवर आई-वडिलांची प्रतिक्रिया
Jyoti Kadamबदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूवर त्याच्या पालकांनी प्रतिक्रीया देत, अक्षयला पैसे देऊन मारल्याचा आरोप केला आहे.
Solapur Airport: येत्या 26 सप्टेंबर रोजी PM Narendra Modi यांच्या हस्ते होणार सोलापूर विमानतळाचे उद्घाटन; लवकरच सुरु होणार पुणे, मुंबईसाठी विमान सेवा
Prashant Joshiनोव्हेंबरअखेर सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सोलापूर-मुंबई उड्डाणाला उशीर झाल्यामुळे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पुणे-सोलापूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Adarsh School Badlapur Sexual Assault Case: 'पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तर नाही ना ?', विजय वडेट्टीवार यांच्या कडून न्यायालयीन चौकशीची मागणी
Jyoti Kadamअक्षय शिंदे याने पोलीस अधिकाऱ्यांवर गोळीबार केला. त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे.
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर आदर्श शाळा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेने स्वतःवर झाडली गोळी; उपचारादरम्यान मृत्यू
Prashant Joshiशिंदे याला पोलीस कोठडीत घेत असताना त्याने गोळीबार केला आणि पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
Chhatrapati Sambhajiraje on Maratha Reservation: 'उद्या काही झालं तर सरकार जबाबदार असेल'; छत्रपती संभाजीराजेंचा महायुतीला इशारा
Jyoti Kadamछत्रपती संभाजीराजे यांनी उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची विचारपूस केली. त्यावर प्रतिक्रीया देत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद देखील साधला. सरकारला खडे बोलही सुनावले.
Amit Shah Maharashtra Tour: विधानसभा निवडणुकांपूर्वी उद्यापासून अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर; नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर येथे घेणार बैठका
Prashant Joshiशाह यांचा या महिन्यातील हा दुसरा दौरा आहे. याआधी गणपती उत्सवानिमित्त त्यांनी मुंबईला भेट दिली होती आणि महायुतीतील अंतर्गत कलहाच्या धर्तीवर त्यांनी काही बैठकाही घेतल्या होत्या.