Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे च्या मृतदेहाचं पोस्टमार्टम आज जे जे हॉस्पिटल मधील तज्ञ आणि फॉरेन्सिक टीम करणार

आज सकाळ न्यायधीशांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा पूर्ण झाला असून पोस्टमार्टम आता जे जे हॉस्पिटल मधील एक्स्पर्ट्स आणि फॉरेन्सिक टीम कडून करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Akshay Shinde | X

बदलापूरच्या आदर्श विद्यामंदिर (Adarsh Vidya Mandir) मधील  लैंगिक अत्याचार (Badlapur Sexual Assault Case) प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल पोलिस एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाला आहे. पोलिस त्याला तळोजा कारागृहातून बदलापूरला घेऊन जाताना हा प्रकार घडल्यानंतर त्याला रात्री कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले. आज सकाळ न्यायधीशांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा पूर्ण झाला असून पोस्टमार्टम आता जे जे हॉस्पिटल मधील एक्स्पर्ट्स आणि फॉरेन्सिक टीम कडून करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (हेही वाचा: Adarsh School Badlapur Sexual Assault Case: 'पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तर नाही ना ?', विजय वडेट्टीवार यांच्या कडून न्यायालयीन चौकशीची मागणी).

अक्षय  शिंदे च्या मृतदेहाचं आज पोस्टमार्टम  

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)