महाराष्ट्र

Mumbai Metro Extended Train Services During Navratri: मुंबईकरांसाठी खुशखबर! नवरात्रौत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत धावणार मेट्रो

Bhakti Aghav

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) चे महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी यांनी याबाबत घोषणा करताना सागितले की, सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन सेवा वाढविण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे.

Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत आहे. जाणून घ्या तुम्ही आजचे विजेते आहात का? lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्ही तूमची लॉटरी चेक करू शकता.

CR Mumbai Local Time Table Update: मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये 5 ऑक्टोबर पासून होणार बदल

Dipali Nevarekar

नव्या वेळापत्रकामध्ये 10 मुंबई लोकलच्या वेळापत्रकामध्ये बदल होणार आहेत. या मुंबई लोकल सीएसएमटी (CSMT) ते दादर (Dadar) दरम्यान धावणार्‍या जलद ट्रेन आहे.

'Laapataa Ladies' Campaign: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने सुरु केली 'लापता लेडीज' मोहीम; राज्यातील हरवलेल्या मुली-महिलांच्या मुद्द्यावर टाकला प्रकाश

Prashant Joshi

राज्य सरकारमधील गृहखात्याची जबाबदारी असलेले देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आले आहे. सरकारच्या अपयशामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.

Advertisement

Truck Hits Bike In Mumbai: मुंबईतील ओबेरॉय मॉलजवळ भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; शाळकरी मुलीचा मृत्यू, वडील जखमी

Bhakti Aghav

गोरेगाव परिसरात आज सकाळी भरधाव ट्रकने दुचाकीला धडक (Truck Hits Bike) दिली. या अपघातात (Accident) एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला असून तिचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. मुलगी वडिलांसोबत शाळेत जात असताना ओबेरॉय मॉल (Oberoi Mall) जवळ हा अपघात झाला.

Purandar International Airport Update: पुरंदर येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत महत्वाचे अपडेट; भूसंपादन सुरू करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश

Prashant Joshi

पुणे येथे समर्पित आंतरराष्ट्रीय विमानतळ ही काळाची गरज आहे आणि पुरंदर येथील नवीन विमानतळ पुण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण प्रदेशासाठी आणि औद्योगिक वाढीसाठी गेम चेंजर ठरेल, असे सरकारचे म्हणणे आहे.

PM Narendra Modi Maharashtra Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर; ठाण्यातील लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात होणार सहभागी

Prashant Joshi

शिंदे सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू केलेल्या महिला सक्षमीकरण अभियानाचा उद्देश महिलांच्या सामाजिक-आर्थिक विकासाशी संबंधित सर्व राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांना एका व्यासपीठावर आणण्याचे आहे.

Dry Days in Maharashtra: गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्रात ड्राय डे, जाणून घ्या, आणखी कोणत्या दिवशी दारूविक्रीवर बंदी

Shreya Varke

सण आणि राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे घोषित करण्यात आले असून, त्यामध्ये दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय आणि धार्मिक उत्सवांचे पावित्र्य राखण्यासाठी काही विशेष दिवसांमध्ये दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जसे की, उद्या असणाऱ्या गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण देशात ड्राय डे घोषित करण्यात आलेला आहे.

Advertisement

Goregaon West Metro station Suicide Case: गोरेगाव पश्चिम मेट्रो स्टेशन वरून रस्त्यावर उडी मारत 22 वर्षीय मुलाचा मृत्यू

Dipali Nevarekar

गोरेगाव पश्चिम मेट्रो स्थानकातून खाली रस्त्यावर उडी मारत 22 वर्षीय मुलाने आयुष्य संपवल्याचा प्रकार आज मुंबईत झाला आहे.

BEST Bus Catches Fire in Ghatkopar: घाटकोपरमधील गांधी नगर उड्डाणपुलावर बेस्टच्या बसला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही, व्हिडिओ पहा

Bhakti Aghav

घाटकोपरमधील एलबीएस रोडवर असलेल्या गांधी नगर फ्लायओव्हरवर सोमवारी दुपारी बेस्टच्या बसला भीषण आग लागली. मुंबई अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून दुपारी 2:10 पर्यंत आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

Baramati TC College Murder Case: 12वीच्या विद्यार्थ्याची तुळजाराम चतुरचंद कॉलेज परिसरात भरदिवसा कोयत्याचे वार करून हत्या; एक अल्पवयीन आरोपी फरार

Dipali Nevarekar

बारामतीच्या टीसी कॉलेज मध्ये या खूनप्रकरणी अल्पवयीन आरोपी मुलगा आणि साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसरा फरार आहे.

Coldplay Concert Tickets Black Marketing Case: मुंबई पोलिसांच्या EOW Office मध्ये CEO Ashish Hemrajani ऐवजी COO Anil Makhija पोहचले; पहा व्हिडिओ

Dipali Nevarekar

बूक माय शो च्या parent company, Big Tree Entertainment Private Limited चे COO Anil Makhija आज मुंबई पोलिसांच्या EOW Office मध्ये दाखल झाले आहेत.

Advertisement

Atal Setu Suicide Case: अटल सेतू वर अजून एक आत्महत्या; 40 वर्षीय व्यक्तीने समुद्रात उडी मारून संपवलं आयुष्य

Dipali Nevarekar

आज अटल सेतू वर लाल रंगाची ब्रेझा कार आली त्यामधून एक व्यक्ती खाली उतरला आणि थेट त्याने समुद्रात उडी मारत आपलं आयुष्य संपवलं.

Sanjana Jadhav Accident: रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांचा कार अपघात; चाळीसगाव तालुक्यात घडली दुर्घटना

Bhakti Aghav

सुदैवाने या घटनेतून संजना जाधव यांच्यासह चालक व इतर प्रवासी सुखरूप बचावले. संजना जाधव, कृषी बाजार समितीचे उपाध्यक्ष जयेश बोरसे, माजी सरपंच ज्ञानेश्वर निकम, आदित्य गर्जे यांच्यासह बनोटी सर्कलमधील वरठाण येथे जात होते.

Maharashtra Cabinet Decisions: राज्यातील कोतवालांच्या मानधनत दहा टक्के वाढ, होणार 4,860 विशेष शिक्षक पदांची निर्मिती; मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतले महत्वाचे निर्णय, घ्या जाणून

Prashant Joshi

राज्यात लवकरच विशेष शिक्षक पदाची निर्मिती होणार आहे. याद्वारे 4860 पदे भरण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला.

Amravati Earthquake: अमरावती मध्ये 4.2 रिश्टल स्केलचा भूकंप; सुदैवाने जीवितहानी नाही

Dipali Nevarekar

NCS च्या माहितीनुसार दुपारी दीड च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Advertisement

Bees Attack Climbers In Trimbakeshwar: त्र्यंबकेश्वर मध्ये मधमाशांचा गिर्यारोहकांवर हल्ला, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये मधमाशांनी गिर्यारोहकांवर हल्ला केला. हरिहर गड परिसरातील शितकडा धबधबा परिसरात ही धक्कादायक घटना घडली.

Coldplay Tickets Case: कोल्डप्ले तिकीट विक्रीमध्ये घोटाळा झाल्याची शक्यता बळावली; मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी दोनदा समन्स बजावूनही BookMyShow चे CEO राहिले गैरहजर

Prashant Joshi

हेमराजानी यांनी मुंबई पोलिसांच्या समन्सला ईमेलद्वारे किंवा त्यांच्या वकिलामार्फत उत्तर दिलेले नाही, त्यांनी पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. आर्थिक गुन्हे शाखा पोलीस लवकरच तिसरे समन्स बजावण्याची शक्यता आहे.

Pune Mosque Demolition: पुण्यातील बेकायदेशीर मशिदी आणि मदरशावर बुलडोझरचा फटका; Asaduddin Owaisi भडकले, मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले प्रश्न

Prashant Joshi

उच्च न्यायालयानेही परिसरातील सर्व बेकायदा धार्मिक प्रार्थनास्थळे पाडण्याचे आदेश दिल्यानंतर काल रात्री महापालिकेने या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यास सुरुवात केली. या कारवाईत मदरसा पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आला असून, बेकायदा बांधकामामुळे मशिदीचा काही भागही पाडण्यात आला आहे.

Thane Crime: पैशांसाठी महिलेने पहिल्या पतीचे केले अपहरण, पत्नीसह चार जणांवर गुन्हा दाखल, ठाण्यातील घटना

Pooja Chavan

ठाण्यात एका महिलेने आपल्या पहिल्या पतीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी महिलेने तिच्या भाऊ आणि आणखी चार नातेवाईकांसोबत आपल्या पतीचे अपहरण केले.

Advertisement
Advertisement