Coldplay Concert Tickets Black Marketing Case: मुंबई पोलिसांच्या EOW Office मध्ये CEO Ashish Hemrajani ऐवजी COO Anil Makhija पोहचले; पहा व्हिडिओ

बूक माय शो च्या parent company, Big Tree Entertainment Private Limited चे COO Anil Makhija आज मुंबई पोलिसांच्या EOW Office मध्ये दाखल झाले आहेत.

COO Anil Makhija । X

मुंबई पोलिसांच्या EOW कडून समन्स बजावण्यात आल्यानंतर बूक माय शो च्या parent company, Big Tree Entertainment Private Limited चे COO Anil Makhija आज मुंबई पोलिसांच्या EOW Office मध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान CEO Ashish Hemrajani यांनी समन्स नंतर अद्याप हजेरी लावलेली नाही. Coldplay Tickets Case: कोल्डप्ले तिकीट विक्रीमध्ये घोटाळा झाल्याची शक्यता बळावली; मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी दोनदा समन्स बजावूनही BookMyShow चे CEO राहिले गैरहजर .

COO Anil Makhija आज मुंबई पोलिसांच्या EOW Office मध्ये

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now