Amravati Earthquake: अमरावती मध्ये 4.2 रिश्टल स्केलचा भूकंप; सुदैवाने जीवितहानी नाही
NCS च्या माहितीनुसार दुपारी दीड च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
अमरावती मध्ये आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. दरम्यान हा धक्का 4.2 रिश्टल स्केलचा हा धक्का होता. मेळघाट, चिखलदरा, काटकुंभ, चुरणीमध्ये हे सौम्य धक्के जाणवले आहेत. अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भाटकर यांनी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान NCS च्या माहितीनुसार हे भूकंपाचे धक्के दुपारी दीड च्या सुमारे जाणवले.
अमरावती मध्ये भूकंप
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Advertisement
Advertisement