Bees Attack Climbers In Trimbakeshwar: त्र्यंबकेश्वर मध्ये मधमाशांचा गिर्यारोहकांवर हल्ला, पहा व्हिडिओ
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये मधमाशांनी गिर्यारोहकांवर हल्ला केला. हरिहर गड परिसरातील शितकडा धबधबा परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
Bees Attack Climbers In Trimbakeshwar: नाशिक (Nashik) च्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) मध्ये मधमाशांनी गिर्यारोहकांवर हल्ला (Bees Attack Climbers) केला. हरिहर गड परिसरातील शितकडा धबधबा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. मधमाशांच्या हल्ल्यात गिर्यारोहक जखमी झाले आहेत. याबाबत लोकशाही मराठीने वृत्त प्रकाशित केलं आहे. मधमाशांपासून बचाव करण्यासाठी गिर्यारोहक जमिनीवर झोपले परंतु, तरीही मधमाशांचा गिर्यारोहकांची पाठ सोडली नाही.
त्र्यंबकेश्वरमधील गिर्यारोहकांवर मधमाशांचा हल्ला, पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement