BEST Bus Catches Fire in Ghatkopar: घाटकोपरमधील गांधी नगर उड्डाणपुलावर बेस्टच्या बसला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही, व्हिडिओ पहा
घाटकोपरमधील एलबीएस रोडवर असलेल्या गांधी नगर फ्लायओव्हरवर सोमवारी दुपारी बेस्टच्या बसला भीषण आग लागली. मुंबई अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून दुपारी 2:10 पर्यंत आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
BEST Bus Catches Fire in Ghatkopar: घाटकोपर (Ghatkopar) मधील एलबीएस रोडवर असलेल्या गांधी नगर फ्लायओव्हरवर सोमवारी दुपारी बेस्टच्या बसला भीषण आग (Fire) लागली. दुपारी 1:52 च्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती स्थानिक वाहतूक पोलिसांनी दिली. दरम्यान, मुंबई अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून दुपारी 2:10 पर्यंत आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. अधिकारी आगीच्या कारणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरातील वाहतूक तात्पुरती विस्कळीत झाली होती. परंतु, त्यानंतर काही वेळातचं वाहतूक पूर्ववत झाली.
घाटकोपरमधील गांधी नगर उड्डाणपुलावर बेस्टच्या बसला भीषण आग, पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement