महाराष्ट्र
Thane Shocker: सुट्टे पैसे देण्याच्या वादावरून प्रवाशाने केली तिकीट क्लर्कला मारहाण, आरोपीस अटक
Shreya Varkeठाण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर तिकीट खरेदी केल्यानंतर बदलण्याच्या वादातून एका व्यक्तीने महिला तिकीट क्लर्कवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही कथित घटना शुक्रवार, 18 ऑक्टोबर रोजी घडली. घटनेनंतर, कल्याण शासकीय रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) आरोपी प्रवाशाला ताब्यात घेतले कारण इतर कर्मचाऱ्यांनी वादानंतर बुकिंग काउंटर बंद केले होते.
Mumbai Local Train Derailed: मुंबई मध्य रेल्वेलाईनवर लोकल रुळावरुन घसरली; वाहतूक विस्कळीत
Amol Moreकल्याण रेल्वे स्टेशनवर प्लॅट फर्म नंबर दोनवर ही घटना घडली, त्यानंतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी व आरपीएफ जवानांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
MLC Satish Chavan Suspended: मोठी बातमी! पक्षविरोधी कारवायांसाठी आमदार सतीश चव्हाण 6 वर्षांसाठी निलंबित; अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची कारवाई
Bhakti Aghavराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी सतीश चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष आणि महायुती सरकारला बदनाम करण्यासाठी हेतुपुरस्सर पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
Prakash Ambedkar On Sharad Pawar: 'शरद पवार दुबईत दाऊद इब्राहिमला भेटले होते'; प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक वक्तव्य
Bhakti Aghavशरद पवार मुख्यमंत्री असताना दुबईमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भेटले होते, असे खळबळजनक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तथापी, आपण आरोप करत नसून काही तथ्य समोर ठेवत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी खून प्रकरणी मुंबई पोलिसांचे पनवेल, रायगडमध्ये छापे; आणखी 5 आरोपींना अटक
Bhakti Aghavप्राप्त माहितीनुसार, अटक केलेल्यांवर कटात सामील असल्याचा आणि रसद पुरवल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेले लोक लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होते. या आरोपींवर बाबा सिद्दीकींची हत्या केल्याचा आरोप आहे.
Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का; माजी आमदार राजन तेलींचा भाजपला रामराम! आता उद्धव ठाकरेंच्या उपस्थित करणार पक्षप्रवेश
Bhakti Aghavराजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी होते. तेली यांनी म्हटलं आहे की, त्यांनी गेल्या 10 वर्षात भाजपसाठी खूप कष्ट केले, मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पक्षात प्रवेश केल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Laxman Dhobale: अजित पवार यांच्याकडून त्रास, लक्ष्मण ढोबळे भाजप सोडणार; महायुतीला धक्का
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेVidhan Sabha Election 2024: लक्ष्मण ढोबळे हे लवकरच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडून त्रास होत असल्यामुळे आपण भाजप सोडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Vasantrao Gadgil Died: संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपंडित वसंतराव गाडगीळ, एक आदरणीय संस्कृत विद्वान, यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. संस्कृत, धर्म आणि संस्कृतीसाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे शैक्षणिक आणि आध्यात्मिक समुदायांवर त्यांची अमिट छाप पडली आहे.
Salman Khan Threat Updates: अभिनेता सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी; मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकीचा मेसेज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसलमान खान यास लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून कथितरित्या 5 कोटी रुपयांची खंडणी घेण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीशी संबंधीत एक संदेश मुंबई पोलीस वाहतूक शाखेच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आला आहे.
Pune Crime: हरवलेली मांजर शोधण्याच्या बदल्यात महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी; पुणे येथील धक्कादायक प्रकार
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेहरवलेली मांजर शोधण्यात मदत करण्याच्या बहाण्याने एका महिलेकडे लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केल्याबद्दल आणि अश्लील व्हिडिओ पाठवल्याबद्दल पुणे पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Nanded Lok Sabha Seat Bypolls 2024: नांदेड लोकसभा पोट निवडणूकीसाठी कॉंग्रेस कडून रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर
Dipali Nevarekarवसंतराव चव्हाण यांचे 26 ऑगस्ट दिवशी मूत्रपिंड निकामी झाल्याने निधन झाल्यानंतर आता तिथे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
Baba Siddique Murder Case: मुंबई पोलिसांकडून बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणी Shubham Lonkar विरूद्ध लूक आऊट सर्क्युलर जारी
Dipali Nevarekarबाबा सिद्दीकींवर वांद्रे पूर्व येथील झिशान सिद्दीकींच्या ऑफिस जवळ जीवघेणा हल्ला झाला.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: IRS समीर वानखेडे विधानसभा लढवणार; शिंदे गटाकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा
Dipali Nevarekarसमीर वानखेडे हे अभिनेत्री क्रांती रेडकर चे पती आहेत. 2017 साली त्यांचे क्रांती सोबत दुसरे लग्न झाले आहे.
Plot To Kill Salman Khan: सलमान खान च्या पनवेल फार्म हाऊसची रेकी प्रकरणी हरियाणा मधून एकाला अटक; नवी मुंबई पोलिसांची कारवाई
Dipali NevarekarSukha विरूद्ध FIR नोंदवण्यात आला होता. त्याच्यावर सलमान खानच्या पनवेल मधील घराची रेकी केल्याचा आरोप आहे. तसेच फार्म हाऊस वर जाताना सलमान वर हल्ला करण्याच्या प्लॅन मधील हा प्रमुख आरोपी आहे.
Pune Fire: घोरपडे पेठे मध्ये भीषण आग; 5 घरं जळून खाक
Dipali Nevarekarअग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने अद्याप या आगीमध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त समोर आलेले नाही.
Shyam Manav Nagpur News: सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ, कार्यक्रमाचे फलक फाडले
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभारतीय जनता युवा मोर्चाच्या (Bharatiya Janata Yuva Morcha) कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव (Shyam Manav) यांच्या नागपूर येथील 'संविधान बचाव महाराष्ट्र बचाव' सभेत मोठा गोंधळ घातला.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: दिल्ली येथे भाजप मुख्यालयात CEC ची बैठक सुरु; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर चर्चा
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप मध्ये जोरदार हालचाली सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाच्या दिल्ली येथील मुख्यालयात CEC ची बैठक पार पडत आहे. या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय एचएम अमित शहा, पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि इतर उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
Maharashtra Assembly Election 2024: पात्र मतदारांनो लक्ष द्या! नावाची नोंदणी करण्यासाठी केवळ 3 दिवस बाकी, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiनिवडणूक आयोग मतदारांना, म्हणजे नुकतेच 18 वर्षे वय पूर्ण केलेल्या नागरिकांना निवडणूक आयोगाकडे नोंदणी करण्यासाठी आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. 28 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात 19.48 लाख नवीन मतदार होते, जे 19 ऑक्टोबरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
Mahadev Jankar Quits Mahayuti: महादेव जानकर यांचा महायुतीला राम राम; कारणही स्पष्टच सांगितले
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMaharashtra Vidhan Sabha Election 2024: महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीमधून बाहेर पडला आहे. ज्यामुळे विधानसभा निवडणूक 2024 पूर्वीच महायुतीला धक्का बसला आहे.
Unnatural Sexual Assault Ahmednagar: 11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, अहमदनगर येथे नऊ जणांवर गुन्हा दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअहमदनगर जिल्ह्यातील 11 वर्षांच्या मुलावर नऊ जणांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. या प्रकरणी श्रीपामपूर पोलीस स्टेशन दप्तरी गुन्हा दाखल झाला आहे. काही आरोपींना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.