Pune Fire: घोरपडे पेठे मध्ये भीषण आग; 5 घरं जळून खाक

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने अद्याप या आगीमध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त समोर आलेले नाही.

पुण्याच्या घोरपडे पेठेमध्ये आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 5 घरं आणि दोन दुकानं जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने अद्याप या आगीमध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त समोर आलेले नाही. आगीचं कारण समजू शकलेले नाही परंतू शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागलेली असू शकते.

पुण्यामध्ये भीषण आग

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement