Maharashtra Vidhan Sabha Election 2024: दिल्ली येथे भाजप मुख्यालयात CEC ची बैठक सुरु; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर चर्चा
या पार्श्वभूमीवर भाजप मध्ये जोरदार हालचाली सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाच्या दिल्ली येथील मुख्यालयात CEC ची बैठक पार पडत आहे. या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय एचएम अमित शहा, पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि इतर उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप मध्ये जोरदार हालचाली सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाच्या दिल्ली येथील मुख्यालयात CEC ची बैठक पार पडत आहे. या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय एचएम अमित शहा, पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि इतर उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
भाजप मुख्यालयात बैठक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)