Baba Siddique Murder Case: मुंबई पोलिसांकडून बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणी Shubham Lonkar विरूद्ध लूक आऊट सर्क्युलर जारी

बाबा सिद्दीकींवर वांद्रे पूर्व येथील झिशान सिद्दीकींच्या ऑफिस जवळ जीवघेणा हल्ला झाला.

Mumbai Police | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई पोलिसांकडून बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणी Shubham Lonkar विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान पुण्यातून आही दिवसांपूर्वी त्याचा भाऊ प्रविण लोणकरला अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकींवर वांद्रे पूर्व येथील झिशान सिद्दीकींच्या ऑफिस जवळ जीवघेणा हल्ला झाला.

Shubham Lonkar विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)