Nanded Lok Sabha Seat Bypolls 2024: नांदेड लोकसभा पोट निवडणूकीसाठी कॉंग्रेस कडून रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर

वसंतराव चव्हाण यांचे 26 ऑगस्ट दिवशी मूत्रपिंड निकामी झाल्याने निधन झाल्यानंतर आता तिथे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

Ravindra Chavan | X

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ते काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र आहेत.वसंतराव चव्हाण यांचे 26 ऑगस्ट दिवशी मूत्रपिंड निकामी झाल्याने निधन झाल्यानंतर  आता नांदेड मध्ये पोट निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेसोबत 20 नोव्हेंबरला नांदेड मध्ये लोकसभेच्या रिक्त जागेसाठी देखील मतदान होणार आहे.

रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif