महाराष्ट्र

Special Buses For Ashadi Ekadashi Yatra: भविकांना दिलासा! यंदा आषाढी एकादशी यात्रेसाठी परिवहन महामंडळ चालवणार 5,200 विशेष बसेस, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

आषाढी एकादशी ही हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीला साजरी होते आणि याला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात, कारण याच दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. ही यात्रा वारकऱ्यांसाठी आध्यात्मिक उत्साह आणि भक्तीचा उत्सव आहे.

Minor Girls Molested By Watchman In Parel: परळमध्ये वॉचमनचा 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपीला अटक

Bhakti Aghav

पीडित मुलींनी त्यांच्या पालकांना छेडछाडीची माहिती दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेनेनंतर पीडित मुलींच्या आईने तात्काळ भोईवाडा पोलिस ठाण्यात जाऊन औपचारिक तक्रार दाखल केली. तथापि, पोलिसांनी गुरुवारी सकाळी आरोपीला अटक केली.

Sangli Horror: महाराष्ट्रातही सापडली किलर सोनम! लग्नाच्या 20 दिवसानंतर वट पौर्णिमेच्या दिवशीचं कुऱ्हाडी वार करून केली पतीची हत्या

Bhakti Aghav

सांगली येथील एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री दोघांमध्ये भांडण झाले. रात्री 12.30 वाजता अनिल झोपी गेल्यावर राधिकाने त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

महाराष्ट्र माळी समाज महासंघ 2025-2026 साठी लवकरच नवीन कार्यकारणी जाहीर करणार

टीम लेटेस्टली

माळी समाजातील प्रत्येकाने महाराष्ट्र माळी समाज महासंघात सहभागी होऊन समाजकार्य आणि संघटन मजबूत करण्यासाठी पुढे यावे, असे महासंघातर्फे सांगण्यात आले आहे.

Advertisement

Operation Sindoor ‘Video Game’ Remark: नाना पटोले यांची 'व्हिडिओ गेम' टिप्पणी वादात; ऑपरेशन सिंदूरवरुन बोलताना वक्तव्य

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरला "मुलांचा व्हिडिओ गेम" असे संबोधून संताप व्यक्त केला. भारतीय सशस्त्र दलांचा अपमान आणि राष्ट्रीय सुरक्षेचे राजकारण केल्याबद्दल भाजपने त्यांची निंदा केली.

Green Maharashtra Drive: केंद्र आणि राज्य सरकार राबवणार 'हरित महाराष्ट्र मोहीम'; वृक्षांची ऑगस्टपर्यंत 10 कोटी रोपं लावणार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र' उपक्रमांतर्गत 22 राज्य आणि 3 केंद्रीय विभागांना ऑगस्टपर्यंत 10 कोटी झाडे लावण्याचे काम देण्यात आले आहे. वस्त्रोद्योग विभागाला सर्वाधिक 4 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट आहे.

Maharashtra Lottery Results Today: आकर्षक पुष्पराज, महा. गजलक्ष्मी गुरू, गणेशलक्ष्मी गौरव, महा. सह्याद्री दीपलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

आकर्षक पुष्कराज, महा. गजलक्ष्मी गुरु, गणेशलक्ष्मी गौरव आणि महा. सह्याद्री दीपलक्ष्मी यांची आज सोडत जाहीर केली जाईल.

Mumbai Weather Forecast Today: मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा जोर, अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आयएमडीने संपूर्ण महाराष्ट्रात लाल आणि नारिंगी इशारा जारी केला आहे, कोकण आणि इतर प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत वादळ आणि ढगाळ आकाश अनुभवण्याची शक्यता आहे आणि हवेची गुणवत्ता सुधारेल.

Advertisement

Maharashtra Road Safety Upgrade: महाराष्ट्र रस्ता सुरक्षा सुधारणा; महामार्ग पोलीस टॅब, कॅमेरे आणि AI-Driven License चाचण्यांसह राहणार सुसज्ज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र सरकारने रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी आणि वाहतूक ऑपरेशन्स सुव्यवस्थित करण्यासाठी राज्यभर महामार्ग पोलिस टॅब्लेट, बॉडी-वेअर कॅमेरे, मुंबईसाठी नवीन क्रेन आणि एआय-आधारित ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी ट्रॅकसाठी ₹२३ कोटींहून अधिक निधी मंजूर केला आहे.

Minor Girl Raped in Mumbai: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गर्भवती; 17 वर्षीय मुलावर POCSO कायद्याखाली गुन्हा दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुलुंड येथील नामांकीत विद्यालयात शिकणाऱ्या एका 17 वर्षीय मुलावर POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिस गर्भवती केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांनी त्यास अटक करुन डोंगरी येथील बालसुधारगृहात पाठवले आहे.

पावसाळ्यात खड्ड्यांवरील तक्रारीसाठी BMCकडून 'Pothole QuickFix' अ‍ॅप आणि WhatsApp चॅटबोटची सुविधा सुरू!

Nitin Kurhe

मुंबई महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने आधीचा खड्ड्यांच्या तक्रारीसाठीचा अ‍ॅप बंद करून आता नवीन ‘Pothole QuickFix’ अ‍ॅप विकसित केला आहे. Android आणि IOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अ‍ॅप उपलब्ध असून, नागरिकांना खड्ड्यांचे फोटो, स्थान आणि माहिती अपलोड करून तक्रार नोंदवता येणार आहे.

Pune Water Cut Update: पुण्यात 12 जून दिवशी पाणी पुरवठा राहणार बंद; पहा कोणत्या भागात जाणवणार प्रभाव

Dipali Nevarekar

PMC च्या माहितीनुसार, 12 जून दिवशी वारजे, कोथरूड, बाणेर, बावधन, विमाननगर, येरवडा, धानोरी, वडगाव शेरी, लोहगाव आणि लगतच्या भागामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

Advertisement

राज ठाकरे यंदा वाढदिवसादिवशी कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत, मनसैनिकांना पत्र लिहित म्हणाले 'कोणतंही दुसरं कारण नाही पण...'

Dipali Nevarekar

यंदा राज ठाकरेंनी आपण 14 जूनला सहकुटुंब मुंबई बाहेर असल्याने कार्यकर्त्यांना भेटू शकत नसल्याचं म्हटलं आहे.

Maharashtra Local Body Elections: महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजप महायुतीमध्येच लढणार- देवेंद्र फडणवीस

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीच्या सहभागाची पुष्टी केली आहे. त्यामुळे आगामी काळातील राज्यात 29 महानगरपालिकां भाजप मित्रपक्षांसोबत मिळून लढेल हे आता स्पष्ट झाले आहे.

Maharashtra Weather Forecast: 12 जूनपासून देशभरात मान्सून पुन्हा सक्रीय होणार; पहा उद्याचा हवामान अंदाज

Dipali Nevarekar

हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Mumbai Cat Cruelty Case: मांजरासोबत अत्यंत क्रूरकृत्य; इमारतीच्या 9 व्या मजल्यावरुन फेकले, CCTV फुटेज व्हायरल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईच्या मालवणी परिसरातील एका व्यक्तीने इमारतीच्या 9 व्या मजल्यावरून मांजर फेकले आहे. त्याचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ही घटना व्हायरल झाल्यानंतर ऑनलाइन संताप व्यक्त होत आहे आणि कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे.

Advertisement

NEET 2025 Controversy: नीट परीक्षा अनियमितता, विद्यार्थ्याच्या OMR शीटच्या कथित छेडछाड; सुप्रिया सुळे आक्रमक; चौकशीची मागणी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी NEET 2025 ची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी एका विद्यार्थिनीने तिच्या OMR शीटमध्ये छेडछाड केल्याचा आणि धमकी दिल्याने केली आहे. एनटीएने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.

BKC पोलिसांनी बंद केली रिक्षा चालकाची US Consulate बाहेरील सशुल्क लॉकर सुविधा

Dipali Nevarekar

हर्ष गोएंंका यांनीही ही गोष्ट शेअर केली होती. विना अ‍ॅप, एमबीए डिग्री हा अस्सल इंडियन जुगाड असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

Aajche Havaman: दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाती शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

राज्यातील दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक प्रकल्प डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण, प्रवासाचे अंतर 25 मिनीटांनी होणार कमी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा मिसिंग लिंक प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यामुळे प्रवासाचे अंतर 13.3 किमीने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ 25 मिनिटांनी कमी होईल, असे एमएसआरडीसीचे म्हणणे आहे.

Advertisement
Advertisement