महाराष्ट्र
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
टीम लेटेस्टलीही राज्य, संचालित लॉटरी विश्वासार्ह असून ती अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठे बक्षीस जिंकून जनतेला आपली स्वप्ने साकार करण्याची संधी देते. आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये मोहिनी लॉटरीचे पहिले बक्षिस 10 हजारांचे आहे. तर उर्वरीत महा. गजलक्ष्मी रवि आणि गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत.
BJP Manifesto for Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध; जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा जाहीर केला, ज्यात विकास, महिला सक्षमीकरण आणि सुरक्षिततेवर पक्षाचे लक्ष केंद्रित केले गेले. प्रगतीच्या दृष्टीकोनाचे आश्वासन देत भाजपचे ज्येष्ठ नेते मुंबईत झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Mumbai Weather and AQI Updates Today: मुंबईमध्ये धुक्याचा थर, जाणून घ्या शहरातील तापमान आणि हवामान अंदाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईचा हवामान अंदाज, आकाश स्वच्छ, 30.49 डिग्री सेल्सिअसचा उच्चांक आणि 195 च्या एक्यूआयसह मध्यम हवेची गुणवत्ता दर्शवितो. इतर भारतीय शहरांसाठी सात दिवसांचा अंदाज आणि हवामानाची अद्ययावत माहिती पहा.
Kasara Train Fire: कसाराजवळ नंदीग्राम एक्सप्रेसच्या डब्याला आग, प्रवाशांमध्ये घबराट (Watch Video)
Amol Moreया घटनेनंतर अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवले. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Mumbai Local Mega Block: देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी तीनही रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉग; तर पश्चिम मार्गावर 5 तासांचा जम्बो ब्लॉक
Bhakti Aghavट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीच्या कामासाठी रविवारी माहीम आणि गोरेगाव स्थानकादरम्यान UP आणि DOWN हार्बर लाईन्सवर 11.00 ते 04.00 पर्यंत पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येईल.
Lawrence Bishnoi Gang: बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर पुण्यातील आणखी एक नेता होता लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर; मुंबई पोलिसांचा खुलासा
Bhakti Aghavमुंबई क्राइम ब्रँचच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक मोठा नेता बिश्नोई टोळीच्या रडारवर असल्याचे मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले.
Bombay High Court On Cruelty: सुनेला टीव्ही पाहण्यापासून रोखणे क्रूरता नव्हे; मुंबई हायकोर्टाकडून पतीसह कुटुंबाची निर्दोष मुक्तता
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 2002 च्या क्रूरता प्रकरणात एका व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबाची निर्दोष मुक्तता केली. कोर्टाने असा निर्णय दिला की कथित निर्बंध आयपीसी कलम 498 ए अंतर्गत "गंभीर क्रूरता" च्या निकषांची पूर्तता करत नाहीत.
Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी बसची ट्रकला धडक; 15 जण जखमी, 8 जणांची प्रकृती गंभीर
Bhakti Aghavया अपघातात (Accident) आठ जणांची प्रकृती गंभीर असून 18 जण जखमी झाले आहेत. हा अपघात पहाटे चारच्या सुमारास घडला. कोल्हापूरहून मुंबईकडे येणाऱ्या बसची ट्रकला धडक बसल्याने बसमधील प्रवाशी गंभीर जखमी झाले.
Palm Beach Road Accident: वडिलांचा मृत्यू, आईही रुग्णालयात, चिमुकलीवरील उपचारांचा खर्च 20 लाख रुपये; पाम बीच रोड अपघातग्रस्त कुटुंबाकडून आर्थिक मदतीसाठी आवाहन
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेनवी मुंबईतील पाम बीच रोडवर झालेल्या एका दुःखद अपघातानंतर चार वर्षीय अनन्या पेडणेकरची आयसीयूमध्ये प्रकृती गंभीर आहे. तिच्या शस्त्रक्रियेचा खर्च भागवण्यासाठी कुटुंबाने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
Maharashtra Assembly Elections: धक्कादायक! विधानसभा निवडणुकीत 97 मतदारसंघांमध्ये एकही महिला उमेदवार नाही
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 97 मतदारसंघांमध्ये एकही महिला उमेदवार नाही. महिला सक्षमीकरणावर चर्चा होऊनही 4,000 हून अधिक उमेदवारांपैकी केवळ 359 महिला निवडणूक लढवत आहेत.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
टीम लेटेस्टलीगेल्या 52 वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरीने आपले बोधवाक्य् ‘गौरवशाली आणि विश्वा्सार्ह’ सत्यात उतरविले आहे. प्रत्येक सोडत जाहीर रित्या पंच मंडळासमोर केली जाते.
Onion Price Rise: कांद्याच्या किमतीत वाढ, ग्राहकांचे हाल; कसे आहेत दर? जाणून घ्या
टीम लेटेस्टलीकांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. देशभरातील बाजारपेठांमध्ये भाव वाढले आहेत. घाऊक बाजारात कांद्याचे भाव 40 ते 60 रुपये किलोवरून 70 ते 80 रुपये किलो झाले आहेत.
Wada Police Seize Rs 3.70 Crore: पालघर जिल्ह्यात 3.70 कोटी रुपयांची रोकड जप्त; वाडा पोलिसांची कारवाई
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीदरम्यान पालघर जिल्ह्यातील वाडा पोलिसांनी एका कारमधून 3.7 कोटी रुपये रोख जप्त केले. निधीचा उद्देश आणि मूळ तपासण्यासाठी तपास सुरू आहे.
Nitin Kumar Satyapal Singh Dies: अभिनेता नितीन कुमार सत्यपाल सिंह यांची आत्महत्या; यशोधम येथील अपार्टमेंटमध्ये गळफास घेत संपवले जीवन
टीम लेटेस्टलीअभिनेता नितीन कुमार सत्यपाल सिंह हे गेल्या काही वर्षांपासून नैराश्याग्रस्त होते. मुंबईतील यशोधम येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.
Maharashtra Assembly Elections: मुंबईकरांसाठी खुशखबर! शाईचे बोट दाखवल्यानंतर मतदारांना रेस्टॉरंट्स, मल्टिप्लेक्स, किरकोळ विक्रेत्यांकडून मिळणार भरघोस सवलत
Prashant Joshiमहाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत. मतदानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम व्यापारी, मल्टिप्लेक्स मालक आणि रेस्टॉरंट मालकांच्या संघटनांशी चर्चा करून हाती घेण्यात आला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
Maharashtra Elections 2024: ‘विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींचा फोटो वापरणार नाही', Nawab Malik यांचे मोठे विधान
Prashant Joshiमुंबईतील मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघ, जिथून नवाब मलिक उमेदवार आहेत, ती सध्या राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेली जागा बनली आहे. येथे नवाब मलिक यांची अबू आझमीशी स्पर्धा आहे.
Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी ‘सक्षम ॲप’; जाणून घ्या मिळणाऱ्या सुविधा
टीम लेटेस्टलीनिवडणूक संदर्भात सेवा घेण्याकरिता दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक इ. माहिती ॲपमध्ये भरावी. दिव्यांग व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना या सक्षम ॲपद्वारे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्यतेची मागणी नोंदविता येईल.
Stock Market Holiday: 20 नोव्हेंबर रोजी शेअर मार्केट खुले राहणार? महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत मतदानाच्या दिवशी काय असणार स्थिती?
टीम लेटेस्टलीनॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 20 नोव्हेंबर रोजी बुधवारी शेअर बाजाराची सुट्टी राहणार असल्याची माहिती दिली आहे.
Maharashtra Assembly Elections: 'शरद पवार साहेब, तुमच्या चार पिढ्याही जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत आणू शकत नाहीत'- Amit Shah
Prashant Joshiआपल्या भाषणात अमित शहा यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत झालेल्या गदारोळाचा उल्लेख करताना, शरद पवार आणि काँग्रेसचे सदस्य कलम 370 चे समर्थन करत असल्याचे सांगितले. जम्मू-काश्मीर विधानसभेत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात कलम 370 परत आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
Maharashtra Assembly Election 2024: महिलांबद्दल अपमानास्पद टीप्पणीचा CEC Rajiv Kumar यांनी व्यक्त केला निषेध; अधिकाऱ्यांना संबिधितांवर कठोर कारवाई करण्याचे दिले निर्देश
Dipali Nevarekarसर्व उमेदवार आणि पक्षाचे नेते त्यांचे वक्तृत्व वाढवतील आणि त्यांच्या भाषणात आणि सार्वजनिक संवादात महिलांबद्दल आदर दर्शवेल अशा पद्धतीने वागतील अशी आशा व्यक्त केली आहे.