Stock Market Holiday: 20 नोव्हेंबर रोजी शेअर मार्केट खुले राहणार? महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत मतदानाच्या दिवशी काय असणार स्थिती?
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 20 नोव्हेंबर रोजी बुधवारी शेअर बाजाराची सुट्टी राहणार असल्याची माहिती दिली आहे.
Stock Market Holiday: नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने जाहीर केले आहे की ते महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 च्या अनुषंगाने बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केटला सुट्टी राहणार आहे. राज्यात 288 जागांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी मतमोजणी होणार आहे. याशिवाय, गुरु नानक जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी शेअर मार्केटला सुट्टी राहणार आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election: मुंबई मध्ये काळबादेवी भागामध्ये मुंबई पोलिसांनी सुमारे 2 कोटींची रोकड केली जप्त; 12 जण ताब्यात)
20 नोव्हेंबर रोजी शेअर मार्केट खुले राहणार?
Tags
Assembly Elections 2024
BSE
Live Breaking News Headlines
Maharashtra
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election Result 2024
Maharashtra Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Elections Results 2024
Maharashtra Election
Maharashtra Election Result 2024
Maharashtra elections
NSE
Stock market
Stock Market Holiday