महाराष्ट्र
Maharashtra Assembly Election Result 2024: सावंतवाडीमध्ये दिपक केसरकरांची सुरवातीच्या कलांमध्ये पिछाडी, राजन तेली आघाडीवर
Amol Moreया ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची ऑडियो नोट व्हायरल झाल्यानंतर मोठा गोंधळ कार्यकर्त्यांमध्ये पहायला मिळाला होता.
Maharashtra Assembly Election Results 2024 Saam TV Live Streaming: राज्यात जनमताचा कौल कुणाला? साम टीव्हीवर पहा महाराष्ट्राच्या विधानसभा निकालाचे थेट प्रक्षेपण (Video)
Prashant Joshiराज्यात सध्याचे सरकार परतणार की जनता परिवर्तनाला कौल देणार? याची झलक निवडणुकीनंतरच्या एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळाली. मात्र एक्झिट पोल कितपत खरे ठरतील, निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आज दुपारपर्यंत मिळतील.
Maharashtra Assembly Election Results 2024 Zee 24 Taas Live Streaming: महाराष्ट्रात आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात; झी 24 तासवर पहा निकालाचे लाईव्ह स्ट्रीमिंग (Video)
Prashant Joshiआज दुपारपर्यंत, यावेळी जनतेचा निर्णय कोणाच्या बाजूने जाणार, निवडणुकीच्या निकालात कोण बाजी मारणार, याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात निकराची लढत होणार असल्याचे अनेकांनी सांगितले आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्रच्या मनात काय? विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election Results 2024) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (23 नोव्हेंबर) पार पडत आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महा विकास आघाडी यांच्यात झालेल्या थेट लढतीमध्ये कोण बाजी मारते हे आज कळणार आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024 TV9 Marathi Live Streaming: महायुती की महाविकास आघाडी? राज्यात कोणाची सत्ता येणार? टीव्ही9 मराठीवर पहा निकालाचे थेट प्रक्षेपण
Prashant Joshiमहाराष्ट्रात कोणाचे सरकार बनणार याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. मात्र, एक्झिट पोलचे निकाल कितपत अचूक असतील हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024 On ABP News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? 'येथे' पहा निकालाचे Live Streaming
Bhakti Aghavएक्झिट पोल (Exit Polls) ने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, राज्याच्या निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर (Maharashtra Assembly Election Results 2024) संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यातील सत्ता कोणाच्या हातात जाणार? याचा अंतिम निर्णय उद्याच्या मतमोजणीनंतर होणार आहे.
Maharashtra Elections Results 2024: मुंबईत दहा केंद्रांवर होणार मतमोजणी; परिसरात कडक पोलीस बंदोबस्त, जाणून घ्या कशी आहे तयारी
टीम लेटेस्टलीमतदान यंत्रातील (ईव्हीएम) मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
Mumbai Mega Block On Sunday, Nov 24: मुंबईमध्ये रविवारी मेगाब्लॉक; मध्य मार्गावरील लोकल ट्रेन सेवेवर होणार परिणाम, पहा तपशील
Prashant Joshiठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा देखील सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 या वेळेत बंद राहतील.
Railway Recruitment Board Examination: रेल्वे भरती बोर्ड परीक्षा उमेदवारांसाठी CSMT आणि Nagpur दरम्यान 10 विशेष गाड्या; मध्य रेल्वेची घोषणा
Prashant Joshiया गाड्यांमध्ये दोन एसी-३ टायर, आठ स्लीपर क्लास आणि आठ द्वितीय श्रेणीचे आसन डबे असतील, ज्यात दोन ब्रेक व्हॅन असतील.
President's Rule in Maharashtra: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का? निवडणूक निकालानंतर 72 तासांत सत्ता स्थापन न झाल्यास काय होणार? वाचा सविस्तर
Bhakti Aghavविधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 72 तासांनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट (President's Rule) लागू होऊ शकते. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे राज्यातील पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी केवळ 72 तासांचा कालावधी मिळणार आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी या एका गटाला स्पष्ट बहुमत मिळाले तरी मुख्यमंत्रिपदावरून एकमत होणे आवश्यक आहे.
Mumbai Shocker: लोकल ट्रेनमध्ये चौथ्या सीटवरून झाला वाद; घाटकोपर स्थानकावर अल्पवयीन मुलाने चाकूने वार करून केली 35 वर्षीय व्यक्तीची हत्या
Prashant Joshiसकाळी दहाच्या सुमारास भालेराव खाली उतरले आणि ते आपल्या कामावर जाऊ लागले. त्याचवेळी आरोपीने गुपचूप त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर पाठीमागून वार करून पळ काढला. त्यानंतर भालेराव यांना राजावाडी रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Malabar Hill Murder Case: चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या; मुंबईतील मलबार हिल परिसरातील घटना
Bhakti Aghavयोगिता सुमित वेदवंशी असं या मृत महिलेचं नाव आहे. तसेच सुमित लक्ष्मण वेदवंशी (वय, 30) असं आरोपी पतीचं नाव आहे. सुमितने योगिताचा टॉवेलने गळा आवळून खून केला. दागिन्यांवरून झालेल्या मतभेदातून आणि योगिताच्या निष्ठेबद्दलच्या संशयातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
Maharashtra Election Results 2024: मतमोजणीच्या दिवशी मुंबई पोलिसांनी जारी केले निर्बंध; केंद्राच्या 300 मीटर परिघात लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी
Prashant Joshiनिवडणूक अधिकारी किंवा कर्तव्यावर असलेले सार्वजनिक सेवक वगळता कोणत्याही व्यक्तीला संपूर्ण शहरातील नियुक्त मतमोजणी केंद्रांच्या 300 मीटरच्या परिघात फिरण्यास किंवा गटांमध्ये एकत्र येण्यास मनाई आहे.
Cash For Votes Allegations: पैसे वाटपाच्या आरोपांनंतर विनोद तावडेंची कायदेशीर कारवाई; मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींसह 'या' काँग्रेस नेत्यांना पाठवली नोटीस
Bhakti Aghavनोटीस मिळाल्यापासून 24 तासांच्या आत या तिन्ही नेत्यांनी विनोद तावडे यांची बिनशर्त माफी मागावी, असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. माफी न मागितल्यास तिन्ही नेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल आणि 100 कोटी रुपयांचा दिवाणी खटलाही दाखल करण्यात येईल, असा इशाराही विनोद तावडे यांच्याकडून देण्यात आला आहे.
Ulhasnagar Shocker: 3 वर्षाच्या चिमुकलीचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न; 30 वर्षीय आरोपी अटकेत
Dipali Nevarekarस्थानिक नागरिकांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले असून या प्रकरणाची गंभीर चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Maharashtra Elections Results 2024: विधानसभा निकालापूर्वीच महाराष्ट्रात सुरु झाले रिसॉर्टचे राजकारण; महाविकास आघाडी आमदारांना 'सुरक्षित ठिकाणी' एअरलिफ्ट करणार- Reports
Prashant Joshiमहाविकास आघाडीच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी, काँग्रेसने सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपल्या विजयी उमेदवारांना कर्नाटक किंवा तेलंगणामधील सुरक्षित ठिकाणी हलवण्याची योजना आखली आहे.
Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर यांची VBA कोणाच्या बाजूने? सत्ताधारी की विरोधात? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाची वाट पाहत असताना, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सरकार स्थापन करण्यास सक्षम असलेल्या पक्षाला त्यांचा पक्ष पाठिंबा देईल.
Maharashtra Election Result 2024: महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये नेमकं कोण? पहा शिवसेना, भाजपा, एनसीपी, उबाठा(शिवसेना), एसपी (राष्ट्रवादी कॉंग्रेस) आणि कॉंग्रेसने किती जागा लढवल्या?
Dipali Nevarekar20 नोव्हेंबरला झालेल्या मतदानामध्ये सुमारे 66% इतके विक्रमी मतदान नोंदवले गेले आहे. त्यामुळे वाढलेला मतदानाचा टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार याचं उत्तर आता 23 नोव्हेंबरला मिळणार आहे.
Ajit Pawar as CM? निकालाआधीच निकाल; अजित पवार मुख्यमंत्री! अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र निवडणुकीच्या निकालाची वाट पाहत असताना, पुढच्या मुख्यमंत्र्याबद्दल राजकीय वाद पेटला आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून दाखवणारी पोस्टर्स वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.
Explosion At Fertiliser Plant in Sangli: मोठी बातमी! सांगलीतील खत कारखान्यात गॅस गळतीमुळे स्फोट; 3 ठार, 9 जखमी
Bhakti Aghavगॅस गळतीमुळे (Gas Leak) झालेल्या स्फोटात (Explosion) दोन महिलांसह तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच नऊ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खतनिर्मिती प्रकल्पातील अणुभट्टीचा स्फोट होऊन विषारी रासायनिक धूर निघत होता. गॅस गळतीमुळे, युनिटमधील सुमारे 12 जण प्रभावित झाले.