Maharashtra Assembly Election Result 2024: सावंतवाडीमध्ये दिपक केसरकरांची सुरवातीच्या कलांमध्ये पिछाडी, राजन तेली आघाडीवर

या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची ऑडियो नोट व्हायरल झाल्यानंतर मोठा गोंधळ कार्यकर्त्यांमध्ये पहायला मिळाला होता.

Photo Credit- X

Maharashtra Assembly Election Result 2024:    पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान सावंतवाडीमध्ये धक्कादायक कल पाहयला मिळत आहे. या ठिकाणी मंत्री दिपक केसरकर हे सुरवातीच्या कलामध्ये पिछाडीवर असून राजन तेली हे सध्या आघाडीवर आहे. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची ऑडियो नोट व्हायरल झाल्यानंतर मोठा गोंधळ कार्यकर्त्यांमध्ये पहायला मिळाला होता.

पाहा पोस्ट -

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement