महाराष्ट्र
NMMT Bus Accident: मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव बसने धडक दिल्याने 70 वर्षीय महिलेचा मृत्यू; चालकाला अटक
Prashant Joshiबारवई गावाजवळ मुंबई-पुणे महामार्ग ओलांडत असताना त्यांना भरधाव वेगात असलेल्या एनएमएमटी बसने धडक दिली. यामध्ये यमुनाबाई गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.
Principal Secretary to CM Devendra Fadnavis: वरिष्ठ आयएएस अधिकारी Ashwini Bhide यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिवपदी बढती
Prashant Joshiसध्या मुंबई रेल कॉर्पोरेशनच्या एमडी असलेल्या अश्विनी भिडे या ब्रिजेश सिंह यांच्या जागी येणार आहेत. या नवीन जबाबदारीसोबत, योग्य बदली मिळेपर्यंत त्या मुंबई मेट्रोमध्ये नोकरी सुरू ठेवतील.
Nagpur Winter Session: देवेंद्र फडणवीस नागपूरातील 'रामगिरीत' तर एकनाथ शिंदे 'देवगिरी' बंगल्यात राहणार; अजित पवारांना देण्यात आलं 'विजयगड' निवासस्थान
Bhakti Aghavदेवेंद्र फडणवीस सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून नंबर दोनवर राहतील. या पार्श्वभूमीवर त्यांना नागपूरचा देवगिरी बंगला (Devgiri Bungalow) देण्यात येत आहे. तर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूर्वीप्रमाणेच विजयगड बंगला देण्यात आला आहे.
Nana Patole's Letter To Mallikarjun Kharge: मला पदमुक्त करा..! नाना पटोले यांचे मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र
Bhakti Aghavकाँग्रेसचा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला असल्याने अंतर्गत गटबाजी त्याचप्रमाणे लोकांपर्यंत नाना पटोले यांच्याबाबत असलेल्या स्पष्ट स्वभावाच्या काही गोष्टी मान्य नसल्याने काँग्रेसच्या अनेक नेते व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. म्हणूनच काँग्रेसमधील एक गट नाना पटोले यांना पदमुक्त करण्याबाबत आग्रही असताना दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःहूनच विधानसभेतील पराभवानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Share Trading Frauds: शेअर बाजार घोटाळा, मुंबईतील दोन सुशिक्षित महिलांची दोन कोटी रुपयांची फसवणूक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेCybercrime in Mumbai: बनावट अॅप्सद्वारे शेअर ट्रेडिंग घोटाळ्यात मुंबईच्या दोन महिलांचे 2 कोटी रुपयांहून अधिक नुकसान. मुंबई सायबर पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. जाणून घ्या काय घडले नेमके
Mumbai Weather and Air Quality Today: मुंबईचे हवामान, हवेची गुणवत्ता आणि तापमान, घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईच्या हवेची गुणवत्ता 'मध्यम' श्रेणीत आहे. मात्र, थरामुळे दृश्यमानतेवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळते. एक्यूआयची स्थिती, हवामानाची अद्ययावत माहिती आणि प्रभावी एअरशेड-स्तरीय व्यवस्थापनाची गरज, यांबातब घ्या जाणून.
Reasons of Victory of The Maha Yuti: महायुतीच्या विजयाची कारणे कोणती? उदासीन मतदार, भ्रामक प्रचार?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभाजप आणि महयुतीस विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मिळालेल्या यशाचे अनेक जाणकार विश्लेषण (Reasons of Maha Yuti Victory) करत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने विश्लेष करत आहे. दरम्यान, भाजप आणि मरायुती यांच्या विजयाचे काही महत्त्वाच्या पैलूंवर भाष्य केले जात आहेत. ते पुढीलप्रमाणे:
Bhendi Bazaar Building Collapse: भेंडी बाजार येथे रिकामी इमारत कोसळली, कोणतीही जीवित हानी नाही; सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभेंडी बाजारातील धोकादायक स्थितीत असलेली आणि आगोदरच रिकामी करण्यात आलेली एक इमारत कोसळली आहे. ज्यामळे मुंबईतील जुन्या इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Best Food City In The World: जगातील सर्वोत्तम खाद्य शहरांमध्ये मुंबई 5 व्या क्रमांकावर; Taste Atlas ने जारी केली यादी, इतरही अनेक भारतीय शहरांचा समावेश (See List)
Prashant Joshiमुंबईच्या आधी असलेली 4 शहरे इटलीमध्ये आहेत, ज्यामध्ये नेपल्स, मिलान, बोलोग्ना आणि फ्लॉरेन्स यांचा समावेश आहे. मुंबईच्या पाठोपाठ रोम, पॅरिस, व्हिएन्ना, ट्यूरिन आणि ओसाका पहिल्या 10 मध्ये आहेत.
Tipu Sultan Jayanti Rally: मुंबई उच्च न्यायालयाने AIMIM च्या पुण्यातील टिपू सुलतान जयंती रॅलीला अटींसह दिली मंजुरी; परवानगी नाकारल्याबद्दल पोलिसांना फटकारले
Prashant Joshiपुणे ग्रामीण पोलिसांनी रॅलीला परवानगी दिली नाही आणि याचिकाकर्त्याला सार्वजनिक ठिकाणाऐवजी खासगी ठिकाणी साजरी करण्यास सांगितले, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. अशा रॅलींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे पोलिसांनी सांगितले होते.
No Ballot Only EVM: बॅलेट पेपर नको फक्त ईव्हीएमवर मतदान घ्या; सोलापूर जिल्ह्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतमध्ये ठराव
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेईव्हीएम विरोधातील आणि समर्थनार्ध लढ्यामध्ये सोलापूर जिल्हा देशाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आली आहे. माळशीरस तालुक्यातील मारकडवाडी गावाने ईव्हीएमला विरोध केला. असे असले तरी, याच जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी गावाने ईव्हीएम समर्थनार्थ ठराव केला आहे.
Health Insurance Growth in India: भारतीय आरोग्य विमा क्षेत्रात FY24 मध्ये 37.1%वाढ; प्रीमियम कलेक्शन आणखी वाढण्याची शक्यता
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभारतातील आरोग्य विम्यात लक्षणीय वाढ झाली असून वित्तीय वर्ष 27 पर्यंत प्रीमियम संकलन ₹1,900 अब्जापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या वाढीमागील प्रमुख कारणे काय? याबाबत अॅक्सिस सिक्युरिटीज अहवालात सविस्तर भाष्य करण्यात आले आहे.
Mumbai Shocker: शेअर टॅक्सीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीसमोर व्यक्तीने केले हस्तमैथुन; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Watch)
Prashant Joshiशेअर टॅक्सीने प्रवास करणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची बाब समोर आली आहे. तिच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने कथितरित्या तिच्या समोर अश्लील वर्तन केले.
Mumbai Seafood Plaza: बीएमसी मुंबईतील खार दांडा कोळीवाड्यात सुरु करणार तिसरा सीफूड प्लाझा; लोकांकडून मागवले अभिप्राय
Prashant Joshiमाहीममधील पहिल्या सीफूड प्लाझामध्ये WSHG सदस्यांमधील अंतर्गत संघर्षानंतर, बीएमसीने नवीन 'सी फूड प्लाझा' प्रस्तावाबाबत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्याचा निर्णय घेतला आहे.
Ladki Bahin Yojana Applications Rejected: लाडकी बहीण योजना; एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल 10,000 अर्ज फेटाळले
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेंतर्गत 10,000 हून अधिक अर्ज पात्रता निकषांची पूर्तता न केल्यामुळे नाकारण्यात आले आहेत. योजनेची कारणे आणि अपडेट्सबद्दल अधिक जाणून घ्या.
Golden Jackals Enter Kharghar: खारघर आणि नवी मुंबई परिसारत का दिसतोय सोनेरी कोल्हा? काय आहे नेमके कारण? पर्यावरणवाद्यांमध्ये चिंता
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअधिवास नष्ट झाल्यामुळे खारघरम येथील नागरी वस्त्यांमध्ये सोनेरी कोल्हे प्रवेश करत असल्याबद्दल पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांविषयी आणि संवर्धनाच्या प्रयत्नांची तातडीची गरज यांबाबत येथे जाणून घ्या.
Palghar Car Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर स्विफ्ट कारचा विचित्र अपघात; हवेत 20-25 फीट उडाली (Watch Video)
Dipali Nevarekarगुजरात कडून मुंबईला जात असलेल्या कारचा अचानक तोल गेला आणि लेव्हलिंग नसलेल्या रस्त्यावरून ती थेट हवेत झेपावली.
BMC Recruitment 2024: इंजिनियर्सना बीएमसी मध्ये सरकारी नोकरीची संधी; 16 डिसेंबर पर्यंत करा portal.mcgm.gov.in वर अर्ज
Dipali Nevarekarज्युनियर इंजिनियर (सिव्हिल), ज्युनियर इंजिनियर ( मेकॅनिकल अॅन्ड इलेक्ट्रिकल), सेकंडरी इंजिनियर (सिव्हिल), सेकेंडरी इंजिनियर (मेकॅनिकल अॅन्ड इलेक्ट्रिकल) यासाठी बीएमसी मध्ये नोकरभरती होणार आहे.
Chandivali Hit-and-Run Case: चांदिवलीमध्ये हिट-अँड-रनची घटना; डिलिव्हरी बॉयने 64 वर्षीय महिलेला दुचाकीने धडक दिल्याने मृत्यू, गुन्हा दाखल
Bhakti Aghav. हिरशा पुजारी असं या दुचाकीस्वाराचं नाव आहे. चांदिवलीतील नाहर अमृत शक्ती कॉम्प्लेक्सजवळ सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हिरशा पुजारी याने सरोली सिंग यांना त्याच्या दुचाकीने धडक दिली.
Sharad Pawar 85th Birthday: शरद पवार यांना Currency Note Press Nashik कडून खास गिफ्ट (Watch Video)
Dipali Nevarekarकरन्सी नोट प्रेस नाशिक कडून शरद पवार यांना खास गिफ्ट देण्यात आले आहे.