महाराष्ट्र

Third Death Due To Guillain-Barre Syndrome: पिंपरी-चिंचवडमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे 36 वर्षीय रुग्णाचा मृत्यू; राज्यातील एकूण मृतांची संख्या 3 वर पोहोचली

Bhakti Aghav

पुणे जिल्ह्यात 130 जणांना हा आजार झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, 36 वर्षीय ओला ड्रायव्हरला 21 जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये (Yashwantrao Chavan Memorial Hospital) दाखल करण्यात आले होते.

Fire At Kailash Plaza Building in Ghatkopar: घाटकोपरमधील कैलाश प्लाझा इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल (Watch Video)

Bhakti Aghav

स्थानिक लोकांनी घटनेची माहिती दिल्यानंतर, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सुरुवातीच्या अहवालानुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.

Under-Construction Metro Pillar Collapsed in Chembur: सुमन नगर भागात निर्माणाधीन मेट्रोचा काही भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

Dipali Nevarekar

कोणताही सपोर्ट न देता या वीस फुटांच्या सळ्या उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

Man Caught Raping Stray Dog: स्कायवॉकवर भटक्या कुत्र्यावर व्यक्तीचा बलात्कार; बोरिवली स्टेशनवरील धक्कादायक घटना, व्हिडीओ व्हायरल (Watch)

टीम लेटेस्टली

वृत्तानुसार, बुधवारी (29 जानेवारी) बोरिवली स्टेशन उड्डाणपुलावर ही घटना घडली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती पुलावरून चालत असताना रेकॉर्डिंग करत आहे, त्यावेळी अचानक त्याला उघड्यावर एक व्यक्ती एका भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार करत असताना दिसतो.

Advertisement

Mumbai-Pune Expressway Accidents: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातात 2024 मध्ये 19% वाढ; तब्बल 82 लोकांनी गमावला जीव

Prashant Joshi

प्राणघातक अपघातांची संख्यादेखील 23% ने वाढली, ज्यामध्ये 57 वरून 70 पर्यंत वाढ झाली. गंभीर आणि किरकोळ अपघातांमध्ये अनुक्रमे 41% आणि 39% ची चिंताजनक वाढ दिसून आली. दुसरीकडे, मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती मार्गावर अपघातामध्ये 4 टक्क्यांनी घट झाली आहे.

Maharashtra Board Exams 2025: महाराष्ट्र बोर्ड परीक्षा मध्ये यंदा ज्या केंद्रावर गैरप्रकार आढळतील त्यांच्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द

Dipali Nevarekar

राज्यात एचएससी म्हणजे 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी तर एसएससी म्हणजे 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.

India Vs England 5th T20I Match: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 2 फेब्रुवारीला होणार भारत आणि इंग्लड संघामध्ये पाचवा टी-20 सामना; पोलिसांनी जारी केले वाहतूक निर्बंध, पहा सविस्तर

Prashant Joshi

सदर क्रिकेट सामना पाहण्याकरीता मोठया प्रमाणात प्रेक्षकांची आणि वाहनांची गर्दी होणार असल्याने, वाहतूकीची कोंडी टाळण्याकरीता, सुरक्षिततेकरिता तसेच वाहन चालकांची गैरसोय टाळण्याकरीता, सध्याच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत आहेत.

Rubbing Balm on Victim's Private Parts: गुप्तांगाला बाम चोळून 20 वर्षीय तरुणास बेदम मारहाण, चित्रीकरण करुन व्हिडिओही व्हायरल; Hinjawadi परिसरातील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Hinjawadi: गुप्तांगास मलम लावून एका तरुणास गंभीर मारहाण करण्यात आली आहे. पुढे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरात ही घटना घडली.

Advertisement

IND vs ENG 4th T20I: उद्या पुण्यात होणार भारत आणि इंग्लंड यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जाहीर केले वाहतुकीमधील बदल, जाणून घ्या सविस्तर (Video)

Prashant Joshi

सामन्याला होणारी गर्दी पाहता, सामन्याच्या अगोदर, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या अगदी जवळ असलेल्या या स्टेडियमच्या सभोवतालच्या वाहतुकीमधील बदलांची घोषणा केली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

Siddhivinayak Temple Maghi Utsav Schedule: मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात साजरा होणार माघी गणेश उत्सव; प्रशासनाने जाहीर केले वेळापत्रक

Prashant Joshi

या दिवशी राज्यातील गणपती मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चना होते. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातही (Mumbai Siddhivinayak Temple) मोठ्या थाटामाटात हा उत्सव साजरा होणार आहे. सिद्धिविनायक मंदिराने 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान मंदिरात होणाऱ्या वार्षिक माघी उत्सवासाठी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

Raj Thackeray On Chhaava: 'छावा' चित्रपटातील 'लेझीम नृत्या' चा सीन का हटवायला सांगितले? राज ठाकरे यांनी केलं स्पष्ट

Dipali Nevarekar

छावा हा हिंदी सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. या सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारत आहे तर रश्मिका मंदाना येसूबाईंच्या भूमिकेत आहे.

Mumbai MNS Melava: मुंबई मध्ये मनसे चा मेळावा संपन्न; विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर पहिल्यांदा जाहीर बोलताना राज ठाकरे यांचा 'भाजपा' वर हल्लाबोल

Dipali Nevarekar

भाजपा ने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते कसे काय निवडून येऊ शकतात आणि त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळवतात? असा सवालही यावेळी राज ठाकरेंनी विचारला आहे.

Advertisement

Buldhana Vision impairment: केस गळणे, टक्कल पडणे यातून सावरताच दृष्टीदोष उद्भवला; बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांपुढे आरोग्य समस्या

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Vision Impairment: केस गळती आणि टक्कल पडणे या समस्या नियंत्रणात आल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये दृष्टीदोष उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे.

Mumbai Siddhivinayak Temple: आचार्य पवन त्रिपाठी यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड का लागू करण्यात आला

Shreya Varke

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराने भाविकांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ३० जानेवारीपासून मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. या नव्या व्यवस्थेनुसार स्कर्ट, फाटलेले कपडे आणि प्रकट कपडे घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे खजिनदार आचार्य पवन त्रिपाठी यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितले की, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील सनातनी आणि गणेशभक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना महाराष्ट्राची, लाभ परराज्यातील महिलांना; मोठे रॅकेट उघड, बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Ladki Bahin Yojana Corruption: लाडकी बहीण योजना लाभ मिळविण्यासाठी परप्रांतीय रॅकेट सक्रीय झाल्याचे पुढे आले आहे. उत्तर प्रदेश, आसाम आणि राजस्थान येथील महिलांनीही फेक आयडीच्या माध्यमातून योजनेचा लाभ मिळवल्याचे निदर्शनास आल्याने सोलापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

Shiv Sena (UBT) BJP Alliance: उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मिलींद नार्वेकर यांचा युतीवरुन सवाल; चंद्रकांत पाटील यांचे दिलखुलास उत्तर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

उद्धव ठाकरे यांचा शिवसेना (UBT) आणि भाजप युती म्हणून पुन्हा एकत्र येणार? मिलींद नार्वेकर यांच्या प्रश्नाला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले उत्तर.

Advertisement

Ajit Pawar Janta Darbar in Beed: 'चारित्र्य स्वच्छ ठेवा', धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अजित पवार यांचा बीड येथे जनता दरबार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अजित पवार यांनी बीड येथे जनता दरबार घेतला आहे. त्यानंतर ते पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या वेळी प्रथमच धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, संदीप क्षिरसारगर आणि खासदार बजरंग सोनावने उपस्थित राहणार आहेत.

Mumba Devi Mandir Dress Code: मुंबईत सिद्धिविनायक मंदिरापाठोपाठ मुंबादेवी मंदिरातही ड्रेसकोड जारी होणार

Dipali Nevarekar

विशेषत: परदेशी पर्यटक जे मंदिर भेटी दरम्यान योग्य कपडे घालून येत नाहीत त्यांच्यासाठी योग्य गाईडलाईन्स बनवण्यासाठी विश्वस्तांशी चर्चा केली जाईल. अशी माहिती देण्यात आली आहे.

GBS Death In Pune: पुण्यामध्ये Guillain Barre Syndrome ची लागण झालेल्या 56 वर्षीय महिलेचा मृत्यू

Dipali Nevarekar

पुण्यात 56 वर्षीय महिलेच्या मृत्यू पूर्वी पुण्यातून सोलापूरला गेलेल्या एका तरूणाचाही जीबीएस ने मृत्यू झाला आहे.

Jeet Adani-Diva Shah Wedding: मुंबई विमानतळावर दिव्यांगां कडून चालवल्या जाणार्‍या Mitti Cafe ला भेट देत जीत अदानी-दीवा शाह यांनी दिलं लग्नाचं आग्रहाचं आमंत्रण

Dipali Nevarekar

Mitti Cafe च्या संस्थापक अलिना आलम देखील उपस्थित होत्या. जीत यांनी कर्मचार्‍यांशी गप्पा मारल्या त्यानंतर केक कापत सेलिब्रेशन देखील केले आहे.

Advertisement
Advertisement