Fire At Kailash Plaza Building in Ghatkopar: घाटकोपरमधील कैलाश प्लाझा इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल (Watch Video)

स्थानिक लोकांनी घटनेची माहिती दिल्यानंतर, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सुरुवातीच्या अहवालानुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.

Fire At Ghatkopar (फोटो सौजन्य - IANS)

Fire At Kailash Plaza Building in Ghatkopar: शुक्रवार सकाळी मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar) पूर्व भागात असलेल्या कैलाश प्लाझा इमारतीच्या (Kailash Plaza Building) तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग (Fire) लागली. मुंबई अग्निशमन दलाच्या विभागानुसार, आगीची पातळी 1 घोषित करण्यात आली आहे. स्थानिक लोकांनी घटनेची माहिती दिल्यानंतर, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सुरुवातीच्या अहवालानुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.

घाटकोपरमधील कैलाश प्लाझा इमारतीला आग, पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement