Jeet Adani-Diva Shah Wedding: मुंबई विमानतळावर दिव्यांगां कडून चालवल्या जाणार्या Mitti Cafe ला भेट देत जीत अदानी-दीवा शाह यांनी दिलं लग्नाचं आग्रहाचं आमंत्रण
Mitti Cafe च्या संस्थापक अलिना आलम देखील उपस्थित होत्या. जीत यांनी कर्मचार्यांशी गप्पा मारल्या त्यानंतर केक कापत सेलिब्रेशन देखील केले आहे.
मुंबई विमानतळावर दिव्यांगांकडून चालवल्या जाणार्य Mitti Cafe ला आज उद्योगपती गौतम अदानी यांचा लेक जीत अदानी आणि त्याची भावी पत्नी दीवा शाह यांनी भेट देत लग्नाचं आमंत्रण दिलं आहे. 7 फेब्रुवारीला जीत आणि दीवा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अहमदाबाद मध्ये होणार्या या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आज त्यांनी आमंत्रण दिलं आहे. Mitti Cafe च्या संस्थापक अलिना आलम देखील उपस्थित होत्या. जीत यांनी कर्मचार्यांशी गप्पा मारल्या त्यानंतर केक कापत सेलिब्रेशन देखील केले आहे.
मिट्टी कॅफेच्या कर्मचार्यांना जीत अदानींच्या लग्नाचं आमंत्रण
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)