Horoscope Today आजचे राशीभविष्य, शुक्रवार 16 जून 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

आजचे राशीभविष्य, शुक्रवार 16 जून 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

लाइफस्टाइल टीम लेटेस्टली|
Horoscope Today आजचे राशीभविष्य, शुक्रवार 16 जून 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
राशी भविष्य- (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

Horoscope Today 16 June 2023: आजचे राशीभविष्य, शुक्रवार 16 जून 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष (Aries Horoscope Today): आज तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस आर्थिक बाबींसाठी अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी स्वतःचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल.

शुभ उपाय- काळ्या रंगाचे कपडे टाळा.

शुभ दान- पिवळ्या रंगाचे वस्र दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- पिवळा

वृषभ (Taurus Horoscope Today): सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज केलेली योग्य गुंतवणुक फलदायी ठरेल.

शुभ उपाय- सकाळी तुळशीला नमस्कार करा.

शुभ दान- गरजूंना मदत करा

शुभ अंक- 3

शुभ रंग- लाल

मिथुन (Gemini Horoscope Today): आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. आज स्वतःचा व्यवसाय किंवा एखादे नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल.

शुभ उपाय- देवाला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा.

शुभ दान- गरिबाला अंथरुण दान करा

शुभ अंक- 6

शुभ रंग- निळा

कर्क (Cancer Horoscope Today): मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. जिभेवर ताबा ठेवा.

शुभ उपाय- गणपतीची पूजा करा.

शुभ दान- भिक्षुकाला दान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पांढरा

सिंह (Leo Horoscope Today): घरातील वातावरण बिघडू नये estly.com%2Flifestyle%2Frashibhavishya-today-16-june-2023-469919.html" title="Share by Email">

सिंह (Leo Horoscope Today): घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. धन आणि प्रतिष्ठेची हानी असे कृत्य करू नका. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा.

शुभ उपाय- देवाला दुधाने स्नान घाला.

शुभ दान- वस्त्र दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- आकाशी

कन्या (Virgo Horoscope Today): घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल.

शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.

शुभ दान- धातूची वस्तू दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- केशरी

तुळ (Libra Horoscope Today): जुने ताणतणाव, दडपणाच्या मनःस्थितीवर आज मात करता येईल. कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. जोडीदाराची काळजी घ्या. प्रवास टाळा.

शुभ उपाय- शंकराची पूजा करा.

शुभ दान- प्राण्याला जेवण द्या.

शुभ अंक- 5

शुभ रंग- पोपटी

वृश्चिक (Scorpio Horoscope Today): आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची भीती आहे. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने अनेक योजना सुफळ होतील.

शुभ उपाय- अपशब्द तोंडातून निघणार नाही याची काळजी घ्या.

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.

शुभ अंक- 4

शुभ रंग- जांभळा

धनु (Sagittarius Horoscope Today): आजचा दिवस शुभ असेल. नोकरीच्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यापासून काळजी घ्या. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल.

शुभ उपाय- स्नान झाल्यावर देवाची पूजा करा.

शुभ दान- शक्य असल्यास रक्तदान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- करडा

मकर (Capricorn Horoscope Today): कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. घरातील सदस्यांचे सल्ले ऐका.

शुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.

शुभ दान- गाईला जेवण द्या.

शुभ अंक- 1

शुभ रंग- लाल

कुंभ (Aquarius Horoscope Today): आज जुने गैरसमज दूर करा. मित्रांसाठी वेळ काढा. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. व्यवसायाच्या दृष्टीने मध्यम दिवस त्यामुळे मोठी गुंतवणूक टाळा.

शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.

शुभ दान- गरजूला एखादे भांडे दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- गुलाबी

मीन (Pisces Horoscope Today): आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी भेट होईल. दिवस आनंदात व्यतीत कराल.

शुभ उपाय- जेवणानंतर गोड खा.

शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पांढरा

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change

चर्चेतील विषय

ICC World Cup 2023Coranavirus in MaharashtraFact checkSharad PawarCM Eknath ShindeCoronavirusकोविड 19 लस