Shivaji Jayanti 2024 Messages: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या Quotes, WhatsApp Wishes, GIF Greetings च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा
Shivaji Jayanti 2024 Messages

Shivaji Jayanti 2024 Messages: छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या महान राजा पैकी एक आहेत, ज्यांचे शौर्य इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे. थोर मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे उदाहरण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात दिले जाते आणि प्रत्येकजण त्यांचे नाव अभिमानाने घेतो. एक थोर राजा असण्याबरोबरच, ते एक कुशल प्रशासक आणि एक शूर योद्धा होते, ज्यांनी मुघलांपासून देशाला मुक्त करण्याच्या उद्देशाने मराठा साम्राज्याचा पाया घातला. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता, त्यानुसार आज  २८ मार्च २०२४ रोजी त्यांची जयंती साजरी केली जात आहे.  ज्या काळात शिवाजी महाराजांचा  जन्म झाला त्या काळात भारत मुघल आक्रमकांनी वेढला होता. शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी हिंदू साम्राज्याची स्थापना करण्यासाठी पहिला हल्ला केला. त्यांनी विजापूरवर हल्ला केला आणि कुशल डावपेच आणि गनिमी कावा वापरून त्यांनी विजापूरचा शासक आदिलशहा मारले आणि विजापूरचे चार किल्ले ताब्यात घेतले.तिथीनुसार आलेल्या शिव जयंतीच्या तुम्ही तुमच्या प्रियजनांना या marathi मेसेज, कोट्स, व्हॉट्सॲप शुभेच्छा, GIF ग्रीटिंग्सद्वारे शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता.

पाहा खास शुभेच्छा संदेश:

Shivaji Jayanti 2024 Messages
Shivaji Jayanti 2024 Messages
Shivaji Jayanti 2024 Messages
Shivaji Jayanti 2024 Messages
Shivaji Jayanti 2024 Messages
Shivaji Jayanti 2024 Messages

शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला होता. दरम्यान, 3 एप्रिल 1680 रोजी गंभीर आजारपणामुळे शिवाजी महाराजांचे निधन झाले. शिवाजी जयंती साजरी करण्याची सुरुवात 1870 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात केली होती.