Confession Day Messages 2024: व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक दिवस ज्याप्रमाणे प्रेमीयुगुलांना आपल्या जोडीदारासमोर आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी देतो, त्याचप्रमाणे ॲन्टी व्हॅलेंटाईन वीक देखील प्रियकरांना आपल्या जोडीदारासमोर आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी देतो. 15 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाईन विरोधी सप्ताहादरम्यान 19 फेब्रुवारी रोजी कन्फेशन डे साजरा केला जातो. हा तो दिवस आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मनात दडलेल्या भावना व्यक्त करू शकता आणि जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या चुकाही स्वीकारू शकता. मित्र किंवा जोडीदाराच्या चुका माफ करून किंवा ऐकून तुम्ही तुमचे नाते नव्याने सुरू करू शकता, कारण या दिवशी सर्व काही माफ केले जाते. जर तुम्ही एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्ही तुमच्या मनात जे काही आहे ते तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगू शकता, यासोबतच, तुम्ही हे marathi मेसेज, कोट्स, व्हॉट्सॲप शुभेच्छा, ग्रीटिंग्ज आणि GIF इमेजेस पाठवून तुमच्या पार्टनर किंवा मित्रांना कन्फेशन डेच्या शुभेच्छा देखील देऊ शकता.
पाहा, कन्फेशन डेचे खास मेसेज
जे तुम्ही आतापर्यंत तुमच्या मनात लपवून ठेवले होते, किंवा तुम्हाला सांगायची हिम्मत झाली नाही अशा गोष्टी तुम्ही सांगू शकता. तुमच्याकडून झालेली कोणतीही चूक तुम्ही कबूल करू शकता. वर दिलेले संदेश पाठवून तुम्ही तुमच्या पार्टनरला मनातील भावना सांगू शकता.