नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक निकाल 2018: सविस्तर जाणून घ्या जनमताचा कौल
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक निकाल 2018 | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Municipal Council and Nagar Panchayat Election 2018 Poll Total Resulte: अहमदनगर आणि धुळे महापालिका निवडणुकीसोबत राज्यातील सहा नगरपरिषद (Municipal Council)/ नगरपंचायतींच्या (Nagar Panchayat) अध्यक्ष आणि सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. या नगरपरिषदा/ नगरपंचायतींचा निकाल हाती आला आहे. नेर- नबाबपूर (जि. यवतमाळ), लोहा (नांदेड), मौदा (नागपूर), रिसोड (वाशीम), ब्रम्हपुरी (चंद्रपूर), आणि शेंदुर्णी (जळगाव) अशा या नगरपरिषदा/ नगरपंचायती आहेत. सविस्तर निकाल पुढील प्रमाणे.

लोहा नगरपरिषद (नांदेड)

एकूण जागा -17

भाजप - 13

काँग्रेस - 04

अध्यक्षपदी भाजपचे गजानन सूर्यवंशी विजयी, काँग्रेसचे सोनू संगेवार हे पराभूत

ब्रम्हपुरी नगरपरिषद (चंद्रपूर)

एकूण जागा - 20

काँग्रेस - 12

भाजप - 03

अपक्ष - 5

नगराध्यपद निवडणुकीत कांग्रेसच्या रीता उराडे 1600 मतांनी विजयी

वाशिम (रिसोड नगरपरिषद ) 

एकूण जागा - 20

काँग्रेस - 03

जनविकास आघाडी - 09

शिवसेना -भाजपा - 03

भारिप - 02

अपक्ष - 03

नगराध्यक्ष - विजयमाला  कृष्णा आसनकर (जनविकास आघाडी )  विजयी

जळगाव (शेंदुर्णी) नगरपंचायत

एकुण प्रभाग 17

भाजपा 13

राष्ट्रवादी 04

नगराध्यक्ष विजया खलसे (भाजपा)   विजयी

यवतमाळ (नेर नगरपरिषद )

एकूण जागा - 18

शिवसेना - 09

कॉंग्रेस -03

अपक्ष -03

राष्ट्रवादी -03

नगराध्यक्ष सुनीता जयस्वाल ( शिवसेना)   विजयी

नागपूर (मौदा नगरपंचायत)

एकूण जागा - 17

शिवसेना - 02

कॉंग्रेस -05

इतर-02

भाजप -08

नगराध्यक्ष भारती सोमनाथे (भाजपा )   विजयी