मुंबई शेअर बाजारात आज निफ्टीने दमदार कामगिरी केली आहे. इतिहासात पहिल्यांदा निफ्टीने 19 हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची आज चांदी झाली आहे. शेअर बाजरात यामुळे खूप दिवासांनंतर आनंदाचं वातावरण आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सकारात्मक गोष्टींचा परिणाम आज शेअर बाजरातही दिसला आहे.
पहा ट्वीट
#MarketAtRecordHigh | #Nifty hits 19,000 for the 1st time ever pic.twitter.com/RIs1YkurPR
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) June 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)