भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी केरळमध्ये मान्सून सुरू झाल्याचे घोषित केले. केरळमध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. 5 जून रोजी हवामान खात्याने सांगितले होते की, आग्नेय अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन त्याची तीव्रता वाढल्याने येत्या दोन दिवसांत केरळमध्ये मान्सूनचे आगमन अपेक्षित आहे.
पाहा ट्विट -
☔️नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आज, 8 जून 2023 रोजी प्रवेश केला आहे.
जून.
आयएमडी
☔️Southwest Monsoon has set in over Kerala today, the 8 June, 2023 against the normal date of 1 June.
IMD pic.twitter.com/ZJwRVdpAgE
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)