ठळक बातम्या
Aurangzeb’s Tomb Row: मुघल वंशज असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने औरंगजेबाच्या कबरीचे रक्षण करण्यासाठी मागितली UN ची मदत: Antnio Guterres यांना लिहिले पत्र
टीम लेटेस्टलीऔरंगजेबाची कबर असलेल्या वक्फ मालमत्तेचे काळजीवाहक असल्याचा दावा करणारा याकूब हबीबुद्दीन तुसीने सांगितले की, कबरीला 'राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक' घोषित करण्यात आले आहे आणि प्राचीन स्मारके, पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायद्यांतर्गत संरक्षित आहेत.
Water Cannon Salute To First Passenger plane at Amravati Airport: अमरावती विमानतळावर आगमन झालेल्या पहिल्या प्रवासी विमानाला अशी मिळाली शानदार वॉटर कॅनन सलामी (Watch Video)
Dipali Nevarekarआता विदर्भासह वर्हाड भागात जाण्यासाठी देखील विमानसेवा सुरू झाली असल्याने अमरावतीच्या नव्या विकासपर्वाला सुरुवात झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे.
‘Dead Body’ Stunt in Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये Laptop Store च्या जाहिरातीसाठी 'डेड बॉडी' स्टंट; चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलॅपटॉप शॉपच्या प्रसिद्धी स्टंटमुळे दहशत निर्माण झाल्याने नवी मुंबई पोलिसांनी चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला. गाडीच्या डीक्कीतून हात बाहेर काढल्याने मृतदेहाची भीती निर्माण झाली, ज्यामुळे पोलिसांनी कारवाई केली.
Medanta Hospital Sexual Assault Case: गुरूग्राम च्या मेदांता हॉस्पिटल मध्ये Air Hostess वर Ventilator Support असताना लैंगिक अत्याचार? हॉस्पिटलने जारी केले निवेदन
Dipali Nevarekar6 एप्रिल रोजी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) व्हेंटिलेटर सपोर्टवर असताना 46 वर्षीय एअर होस्टेसने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे.
World's First Sperm Race: लॉस एंजेलिसमध्ये आयोजित केली जाणार जगातील पहिली 'शुक्राणू शर्यत'; स्पर्म करणार एकमेकांशी स्पर्धा, जाणून घ्या सविस्तर
टीम लेटेस्टलीगेल्या 50 वर्षांत पुरुषांच्या सरासरी शुक्राणूंची संख्या 50% पेक्षा जास्त कमी झाल्याचे अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासातून दिसून आले आहे. अशा परिस्थितीत, 'स्पर्म रेसिंग' सारखे कार्यक्रम सामान्य लोकांना या समस्येचे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी एक अद्वितीय माध्यम बनू शकतात.
Amravati Airport Inauguration: अमरावती विमानतळाचं लोकार्पण संपन्न; पहा मुंबई-अमरावती- मुंबई उड्डाणाच्या वेळा काय?
Dipali Nevarekarअलायन्स एअर कंपनी चं विमान मुंबई-अमरावती विमान सेवा दुपारी 2.30 वाजता निघेल आणि 4.15 ला पोहचेल. तर अमरावती वरून विमान 4.40 ला निघेल आणि मुंबई मध्ये 6.25 ला पोहचेल.
Pune Man Tears Passport Pages: पुण्यातील व्यक्तीने फाडली पासपोर्टची पाने; कुटुंबापासून बँकॉक प्रवास लपवण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
Prashant Joshiतपासणी केल्यावर, अधिकाऱ्याला आढळले की त्याच्या पासपोर्टवरील अनेक पाने गहाळ आहेत. त्यानंतर अधिकाऱ्याने प्रवाशाला अधिक चौकशीसाठी नेले. एफआयआरनुसार, प्रवाशाने कबूल केले आहे की, त्याने त्याच्या कुटुंबापासून बँकॉकच्या भेटी लपवण्यासाठी जवळजवळ एक वर्षापूर्वी ती पाने फाडली होती.
Sagarika Ghatge- Zaheer Khan Welcome Baby Boy: सागरिका घाटगे-झहीर खान च्या आयुष्यात आलं पहिलं बाळ; पहा मुलाचं नाव काय?
Dipali Nevarekarसागरिका घाटगे-झहीर खान च्या आयुष्यात लग्नाच्या 8 वर्षांनंतर बाळ आलं आहे.
Girl Drowns in Ganga River: उत्तरकाशी मध्ये रील बनवण्याच्या नदात युवतीने गमावला जीव; गंगा नदीत बुडून मृत्यू
Dipali Nevarekarगंगानदी मध्ये बुडून एका युवतीचा जीव गेला आहे. रील्स बनवण्यासाठी ती नदीत गेली पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती पाण्यात वाहून गेली.
Maharashtra Farmers: सरकारचा मोठा निर्णय! जर शेतकऱ्यांनी केले नाही 'हे' काम, तर खात्यात जमा होणार नाहीत 12,000 रुपये, जाणून घ्या सविस्तर
टीम लेटेस्टलीकृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, आतापासून सर्व योजना या ओळख क्रमांकाशी थेट जोडल्या जातील. याचा अर्थ भविष्यात, पंतप्रधान किसान सन्मान निधी, पीक विमा, महा डीबीटी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व योजना, नैसर्गिक आपत्ती निवारण, कृषी कर्ज आणि इतर सर्व सरकारी सहाय्य योजनांचे फायदे फक्त शेतकरी आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच उपलब्ध असतील.
Sankashti Chaturthi April 2025 Chandrodaya Timings: आज मुंबई, पुणे, गोवा मध्ये चंद्रोदय किती वाजता? जाणून घ्या व्रताच्या सांगतेची वेळ
Dipali Nevarekarअनेक गणेशभक्त संकष्टी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रोदय झाल्यानंतर बाप्पाची पूजा करून सोडतात.
Majhi Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ 500 रुपयांपर्यंत कमी होणार? मंत्री Aditi Tatkare यांनी दिले स्पष्टीकरण
Prashant Joshiमंत्री अदिति तटकरे यांनी सांगितले की, इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा 1,500 रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात CBSE पॅटर्न लागू झाल्यावर Maharashtra SSC,HSC Board बंद होणार? जाणून घ्या शिक्षण पद्धतीमधील हा नेमका बदल कशात
Dipali Nevarekarराज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमामध्ये सीबीएससीचा अभ्यासक्रम राबवण्यामागे विदयार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे ही इच्छा तर या अभ्यासक्रमाचा फायदा JEE, NEET, UPSC यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी होणार आहे.
Elphinstone Bridge Closure Postponed: मुंबईमधील एलफिन्स्टन पुलाची बंदी पुढे ढकलली; नवीन तारखेची प्रतीक्षा, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiएमएमआरडीएने (MMRDA) या पूल बंद करण्यासाठी 10 एप्रिल ही तारीख निश्चित केली होती, मात्र मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी 8 एप्रिल रोजी एक मसुदा अधिसूचना जारी केली, ज्यामध्ये 13 एप्रिलपर्यंत नागरिकांकडून सूचना आणि आक्षेप मागवण्यात आले. या सूचनांचे पुनरावलोकन करणे बाकी असल्याने आता पुलाच्या बंदीला स्थगिती मिळाली असल्याचे मानले जात आहे.
Mumbai Lake Water Level: मुंबईमध्ये लवकरच पाणीकपात जाहीर होणार? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील साठा 30.24% पर्यंत घसरला, उच्च तापमानामुळे जलद बाष्पीभवन ही प्रमुख चिंता
Prashant Joshiराज्य सरकारने अप्पर वैतरणा येथून 68,000 एमएल आणि भातसा येथून 1.13 लाख एमएल पाणी मंजूर केले आहे. गरज पडल्यासच हा साठा वापरला जाईल, परंतु सध्याचा साठा जुलैच्या मध्यापर्यंत पुरेसा आहे. परंतु, तीव्र उष्णता आणि उच्च बाष्पीभवनामुळे जलसाठ्यांना धोका निर्माण होत आहे.
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तान मध्ये 5.9 रिश्टल स्केलचा भूकंप; दिल्ली पर्यंत जाणवले धक्के
Dipali Nevarekarअफगाणिस्तानला शक्तिशाली भूकंपांचा इतिहास आहे आणि रेड क्रॉसच्या मते, हिंदूकुश पर्वतरांगा हा भूगर्भीयदृष्ट्या सक्रिय क्षेत्र आहे जिथे दरवर्षी भूकंप होतात.
TATA IPL 2025 Points Table Update: कोलकाताचा पराभव करुन पंजाब किंग्जने घेतली मोठी झेप, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
Nitin Kurheपंजाबच्या 111 धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता 15.1 षटकात 95 धावांवर ऑलआउट झाला. अशाप्रकारे, पंजाबने आयपीएलमधील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करण्याचा मोठा पराक्रम केला. यानंतर आता पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे.
Punjab Beat Kolkata IPL 2025: पंजाब किंग्जने रोमांचक सामन्यात कोलकात्याचा 16 धावांनी केला पराभव, गोलंदाजांच्या बळावर मिळवला विजय
Nitin Kurheया रोमहर्षक सामन्यात, पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा 16 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, पंजाबने नाणेफे जिंकून प्रथम फलंदाजी करत कोलकातासमोर 112 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाताचा संघ 15.1 षटकात 95 धावांवर गारद झाला.
ATM In Train: आता ट्रेनमध्येही एटीएममधून काढता येणार पैसे! प्रवाशांसाठी मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस ट्रेनमध्ये सुविधा सुरु
टीम लेटेस्टलीएक मोठा उपक्रम राबवत, भारतीय रेल्वेने मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये ऑनबोर्ड एटीएम बसवले आहे. एसी चेअर कार कोचमध्ये एटीएम बसवण्यात आले आहे.
KK vs LQ PSL 2025 Live Scorecard: लाहोर कलंदर्सने आणि कराची किंग्ज सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheकराची किंग्ज विरुद्ध लाहोर कलंदर्स (KK vs LQ) यांच्यात कराचीतील नॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. लाहोर कलंदर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.