Water Cannon Salute To First Passenger plane at Amravati Airport: अमरावती विमानतळावर आगमन झालेल्या पहिल्या प्रवासी विमानाला अशी मिळाली शानदार वॉटर कॅनन सलामी (Watch Video)
आता विदर्भासह वर्हाड भागात जाण्यासाठी देखील विमानसेवा सुरू झाली असल्याने अमरावतीच्या नव्या विकासपर्वाला सुरुवात झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती विमानतळाचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अलायन्स एअर कंपनीच्या 9I633 विमानाचे अमरावती विमानतळावर स्वागत झाले. हे पहिलं प्रवासी विमान असल्याने त्याला शानदार वॉटर कॅनन सलामी देण्यात आली. आता विदर्भासह वर्हाड भागात जाण्यासाठी देखील विमानसेवा सुरू झाली असल्याने अमरावतीच्या नव्या विकासपर्वाला सुरुवात झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे. नक्की वाचा: Amravati Airport Inauguration: अमरावती विमानतळाचं लोकार्पण संपन्न; पहा मुंबई-अमरावती- मुंबई उड्डाणाच्या वेळा काय?
अमरावती विमानतळावरील शानदार वॉटर कॅनन सलामी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Air India Flight Cancellations: सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! एअर इंडियाची उड्डाणे रद्द; म्मू, लेह, अमृतसर आणि इतर शहरांसह आठ ठिकाणांचा समावेश
Airports Closes For Civilian Flights: भारतामध्ये 14 मे पर्यंत 32 विमानतळ बंद आणि अनेक उड्डाण मार्ग निलंबित; जाणून घ्या यादी
Advertisement
Advertisement
Advertisement