Girl Drowns in Ganga River: उत्तरकाशी मध्ये रील बनवण्याच्या नदात युवतीने गमावला जीव; गंगा नदीत बुडून मृत्यू
गंगानदी मध्ये बुडून एका युवतीचा जीव गेला आहे. रील्स बनवण्यासाठी ती नदीत गेली पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती पाण्यात वाहून गेली.
आजकाल अनेकजण रील्स बनवून आभासी जगात लाईक्स, व्ह्यूज मिळवण्याच्या नादात स्वतःच्या जीवाला धोक्यात टाकतात. असाच एक प्रकार उत्तरकाशी मध्ये घडला आहे. गंगानदी मध्ये बुडून एका युवतीचा जीव गेला आहे. रील्स बनवण्यासाठी ती नदीत गेली पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती पाण्यात वाहून गेली. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयात पहायला मिळत आहे.
उत्तरकाशी मधील घटना
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)