ठळक बातम्या
World’s Top 100 Largest Banks Assets: जगातील टॉप 100 सर्वात मोठ्या बँकांची मालमत्ता; SBI आणि HDFC बँक कितव्या क्रमांकावर? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेSBI आणि HDFC बँक S&P Global च्या 2025 च्या जगातील टॉप 100 बँकांच्या यादीत. SBI 43व्या क्रमांकावर, तर HDFC बँक 73व्या स्थानी. चिनी बँकांचा वर्चस्व कायम.
Who Will Win DC vs RR? Google Win Probablity च्या अंदाजानुसारा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात कोणाचा वरचष्मा, TATA IPL 2025 मध्ये आज येणार आमनेसामने
Nitin Kurheया हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल (Axar Patel) करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर (Sanju Samson) आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत एकूण पाच सामने खेळून एक पराभव पत्करला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले तर चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
DC vs RR Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात दिल्ली आणि राजस्थानची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघाच्या आकडेवारीवर एक नजर
Nitin Kurheया हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल (Axar Patel) करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर (Sanju Samson) आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत एकूण पाच सामने खेळून एक पराभव पत्करला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले तर चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Maharashtra HSC Result Date: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल कधी? पाठीमागील पाच वर्षांतील तारखा घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र HSC निकाल कधी जाहीर होतो याची उत्सुकता आहे? मागील 5 वर्षांतील निकाल जाहीर होण्याच्या तारखा जाणून घ्या आणि 2025 च्या निकालाचा अंदाज वर्तवा.
Pune Metro Line-3 Project: पुण्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो लाईन-3 प्रकल्पाला आणखी विलंब होण्याची शक्यता; अंतिम मुदत मार्च 2026 पर्यंत वाढवण्याची कन्सोर्टियमची विनंती
Prashant Joshiटाटा ग्रुपच्या ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (TUTPL) आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्सच्या एका कन्सोर्टियमने, पुणे मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (PMRDA) ला पुणे मेट्रो लाईन-3 प्रकल्प पूर्ण करण्याची अंतिम मुदत मार्च 2026 पर्यंत वाढवण्याची विनंती केली आहे.
DC vs RR Head to Head: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात कोण आहे वरचढ? पाहा हेड टू हेड आकडेवारी
Nitin Kurheया हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत एकूण पाच सामने खेळून एक पराभव पत्करला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले तर चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Lata Mangeshkar Award 2025: ज्येष्ठ उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यंदा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार चे मानकरी
Dipali Nevarekarदीनानाथ मंगेशकर यांचा 83 वा स्मृतिदिन मुंबईतील विलेपार्ले (पूर्व) येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात 24 एप्रिल दिवशी संपन्न होणार आहे.
Japan Mega Tsunami 2025: जपानमध्ये त्सुनामीची शक्यता; Ryo Tatsuki यांचा इशारा; नव्या बाबा वंगा बद्दल घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेजपानी मंगा कलाकार आणि द्रष्टा र्यो तात्सुकी, ज्यांना 'जपानचे बाबा वांगा' असे संबोधले जाते, त्यांनी जुलै 2025 मध्ये मेगा-त्सुनामीची भविष्यवाणी केली आहे. विचित्रपणे अचूक स्वप्नांचा इतिहास असल्याने, त्यांचा इशारा जागतिक स्तरावर उत्सुकता आणि चिंता निर्माण करतो.
Chhattisgarh Shocker: रायपूरमधील धक्कादायक घटना; 13 वर्षांच्या मुलाने केला 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक
टीम लेटेस्टलीमुलगी मुलाच्या घरी खेळण्यासाठी गेली होती, त्यानंतर आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा मुलगी रडू लागली तेव्हा आरोपीने तिला तिच्या घराबाहेर सोडले.
Gold Price Hike: सोने दरात विक्रमी वाढ; प्रती 10 ग्रॅम किंमत तब्बल 95,435 रुपयांवर; आणखी वाढणार?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेजागतिक व्यापार तणाव, कमजोर डॉलर आणि प्रचंड मागणीमुळे MCX वरील सोन्याचा दर विक्रमी 95,435 रुपयांपर्यंत पोहोचला. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळले.
DC vs RR IPL 2025 32nd Match Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स मध्ये रंगणार रोमांचक सामना, तुम्ही येथे पाहून घ्या लाईव्ह सामन्याचा आनंद
Nitin Kurheया हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत एकूण पाच सामने खेळून एक पराभव पत्करला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले तर चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Justice Bhushan Ramkrishna Gavai होणार भारताचे 52 वे सरन्यायाधीश; 14 मे दिवशी शपथविधी
Dipali Nevarekarन्यायमूर्ती केजी बालकृष्णन यांच्यानंतर सरन्यायाधीशपद भूषवणारे न्यायमूर्ती गवई हे दुसरे दलित समाजातील व्यक्ती असणार आहेत.
Mumbai Metro Line 2B: मुंबई मेट्रो लाईन 2B, मांडळे ते डायमंड गार्डनदरम्यान 5.5 किमी मार्गावर प्रायोगिक चाचण्या सुरू
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई मेट्रो लाईन 2B वर मांडळे ते डायमंड गार्डनदरम्यान 5.5 किमी अंतरावर MMRDAने प्रायोगिक चाचण्या सुरू केल्या. ही यलो लाईन DN नगर ते मांडळे पर्यंत जोडणार आहे.
Maharashtra Weather Update: राज्यातील तापमान स्थिर, अनेक जिल्ह्यांमध्ये उष्ण, कोरडी आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता; जाणून घ्या महाराष्ट्रातील उद्याचे हवामान
टीम लेटेस्टलीपश्चिम उपनगरांमध्ये आजपासून आठवड्याच्या शेवटपर्यंत तापमान 31-33 अंश सेल्सिअस राहील. या आठवड्यात तरी मुंबईसाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज नाही. अहवालानुसार, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
'भाषेला धर्म नसतो...' अकोल्यात पातूर नगरपरिषदेच्या मंडळावर मराठीसह उर्दू भाषेच्या वापराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Dipali Nevarekarवसाहतवादी काळात हिंदी आणि उर्दूमधील विभागणी धर्माच्या आधारावर करण्यात आली होती, जी आजही एक गैरसमज आहे तो दूर करावा लागेल असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे.
National Herald Case: 'देवा भाऊ बुलडोजर चलाओ', मुंबई येथे AJL समोर भाजपची पोस्टरबाजी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर मुंबईत भाजप समर्थकांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मालमत्तांवर बुलडोझर कारवाईची मागणी केली. भाजप नेते विश्वबंधू राय यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने.
Aurangzeb’s Tomb Row: मुघल वंशज असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने औरंगजेबाच्या कबरीचे रक्षण करण्यासाठी मागितली UN ची मदत: Antnio Guterres यांना लिहिले पत्र
टीम लेटेस्टलीऔरंगजेबाची कबर असलेल्या वक्फ मालमत्तेचे काळजीवाहक असल्याचा दावा करणारा याकूब हबीबुद्दीन तुसीने सांगितले की, कबरीला 'राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक' घोषित करण्यात आले आहे आणि प्राचीन स्मारके, पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायद्यांतर्गत संरक्षित आहेत.
Water Cannon Salute To First Passenger plane at Amravati Airport: अमरावती विमानतळावर आगमन झालेल्या पहिल्या प्रवासी विमानाला अशी मिळाली शानदार वॉटर कॅनन सलामी (Watch Video)
Dipali Nevarekarआता विदर्भासह वर्हाड भागात जाण्यासाठी देखील विमानसेवा सुरू झाली असल्याने अमरावतीच्या नव्या विकासपर्वाला सुरुवात झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे.
‘Dead Body’ Stunt in Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये Laptop Store च्या जाहिरातीसाठी 'डेड बॉडी' स्टंट; चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलॅपटॉप शॉपच्या प्रसिद्धी स्टंटमुळे दहशत निर्माण झाल्याने नवी मुंबई पोलिसांनी चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला. गाडीच्या डीक्कीतून हात बाहेर काढल्याने मृतदेहाची भीती निर्माण झाली, ज्यामुळे पोलिसांनी कारवाई केली.
Medanta Hospital Sexual Assault Case: गुरूग्राम च्या मेदांता हॉस्पिटल मध्ये Air Hostess वर Ventilator Support असताना लैंगिक अत्याचार? हॉस्पिटलने जारी केले निवेदन
Dipali Nevarekar6 एप्रिल रोजी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) व्हेंटिलेटर सपोर्टवर असताना 46 वर्षीय एअर होस्टेसने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे.