Sagarika Ghatge- Zaheer Khan Welcome Baby Boy: सागरिका घाटगे-झहीर खान च्या आयुष्यात आलं पहिलं बाळ; पहा मुलाचं नाव काय?
सागरिका घाटगे-झहीर खान च्या आयुष्यात लग्नाच्या 8 वर्षांनंतर बाळ आलं आहे.
सागरिका घाटगे-झहीर खानने चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. लग्नाच्या 8 वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात पहिलं बाळ आलं आहे. Fatehsinh Khan असं त्यांच्या मुलाचं नाव असून सागरिकाने सोशल मीडीयात शेअर केलेल्या पोस्ट मध्ये ची झलक देखील शेअर केली आहे. सागरिका आणि झहीर 2017 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. सागरिका काही मोजक्याच सिनेमांमध्ये दिसली आहे. मागील काही वर्षांपासून ती रूपेरी पडद्यापासून दूर आहे. तर झहीर खान हा भारताचा माजी क्रिकेटपटू आहे. झहीर सध्या Lucknow Super Giants चा मेंटर आहे.
सागरिका घाटगे-झहीर खान यांच्या बाळाची झलक
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
Advertisement
Advertisement
Advertisement