ठळक बातम्या

Elphinstone Bridge Closure Postponed: मुंबईमधील एलफिन्स्टन पुलाची बंदी पुढे ढकलली; नवीन तारखेची प्रतीक्षा, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

एमएमआरडीएने (MMRDA) या पूल बंद करण्यासाठी 10 एप्रिल ही तारीख निश्चित केली होती, मात्र मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी 8 एप्रिल रोजी एक मसुदा अधिसूचना जारी केली, ज्यामध्ये 13 एप्रिलपर्यंत नागरिकांकडून सूचना आणि आक्षेप मागवण्यात आले. या सूचनांचे पुनरावलोकन करणे बाकी असल्याने आता पुलाच्या बंदीला स्थगिती मिळाली असल्याचे मानले जात आहे.

Mumbai Lake Water Level: मुंबईमध्ये लवकरच पाणीकपात जाहीर होणार? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील साठा 30.24% पर्यंत घसरला, उच्च तापमानामुळे जलद बाष्पीभवन ही प्रमुख चिंता

Prashant Joshi

राज्य सरकारने अप्पर वैतरणा येथून 68,000 एमएल आणि भातसा येथून 1.13 लाख एमएल पाणी मंजूर केले आहे. गरज पडल्यासच हा साठा वापरला जाईल, परंतु सध्याचा साठा जुलैच्या मध्यापर्यंत पुरेसा आहे. परंतु, तीव्र उष्णता आणि उच्च बाष्पीभवनामुळे जलसाठ्यांना धोका निर्माण होत आहे.

Afghanistan Earthquake: अफगाणिस्तान मध्ये 5.9 रिश्टल स्केलचा भूकंप; दिल्ली पर्यंत जाणवले धक्के

Dipali Nevarekar

अफगाणिस्तानला शक्तिशाली भूकंपांचा इतिहास आहे आणि रेड क्रॉसच्या मते, हिंदूकुश पर्वतरांगा हा भूगर्भीयदृष्ट्या सक्रिय क्षेत्र आहे जिथे दरवर्षी भूकंप होतात.

TATA IPL 2025 Points Table Update: कोलकाताचा पराभव करुन पंजाब किंग्जने घेतली मोठी झेप, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल

Nitin Kurhe

पंजाबच्या 111 धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता 15.1 षटकात 95 धावांवर ऑलआउट झाला. अशाप्रकारे, पंजाबने आयपीएलमधील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करण्याचा मोठा पराक्रम केला. यानंतर आता पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे.

Advertisement

Punjab Beat Kolkata IPL 2025: पंजाब किंग्जने रोमांचक सामन्यात कोलकात्याचा 16 धावांनी केला पराभव, गोलंदाजांच्या बळावर मिळवला विजय

Nitin Kurhe

या रोमहर्षक सामन्यात, पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा 16 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, पंजाबने नाणेफे जिंकून प्रथम फलंदाजी करत कोलकातासमोर 112 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाताचा संघ 15.1 षटकात 95 धावांवर गारद झाला.

ATM In Train: आता ट्रेनमध्येही एटीएममधून काढता येणार पैसे! प्रवाशांसाठी मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस ट्रेनमध्ये सुविधा सुरु

टीम लेटेस्टली

एक मोठा उपक्रम राबवत, भारतीय रेल्वेने मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये ऑनबोर्ड एटीएम बसवले आहे. एसी चेअर कार कोचमध्ये एटीएम बसवण्यात आले आहे.

KK vs LQ PSL 2025 Live Scorecard: लाहोर कलंदर्सने आणि कराची किंग्ज सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड

Nitin Kurhe

कराची किंग्ज विरुद्ध लाहोर कलंदर्स (KK vs LQ) यांच्यात कराचीतील नॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. लाहोर कलंदर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

Robert Vadra Land Deal Case: हरियाणा जमीन व्यवहार प्रकरणात ईडी चौकशी; रॉबर्ट वड्रा यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया, भाजपवर हल्लाबोल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांना हरियाणातील 2008 मधील भूखंड व्यवहार प्रकरणात ED ने चौकशीसाठी पाचारण केले. वढेरा यांनी ही कारवाई BJP कडून राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप केला.

Advertisement

PBKS vs KKR, TATA IPL 2025 31st Match Live Score Update: कोलकाताच्या गोलंदांजीसमोर पंजाबचा संघ ढेपाळला, केकेआरला विजयासाठी मिळाले 112 धावांचे लक्ष्य

Nitin Kurhe

या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी समिश्र राहिली आहे. पॉइंट टेबलमध्ये कोलकाता पाचव्या तर पंजाब सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाबने नाणेफे जिंकून प्रथम फलंदाजी करत कोलकाता समोर 112 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन करणार Rohit Sharma चा खास सन्मान, घेतला 'हा' मोठा निर्णय

Nitin Kurhe

मुंबई क्रिकेट असोसिएशनने रोहितच्या नावाने वानखेडेवर एक स्टँड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, एमसीएनेही याला मान्यता दिली आहे. रोहितचा सन्मान करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र; 25 एप्रिल रोजी सुनावणी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

ईडीने नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची सुनावणी 25 एप्रिल रोजी दिल्लीतील राऊस अव्हेन्यू कोर्टात होणार आहे.

PBKS vs KKR, TATA IPL 2025 31st Match Live Score Update: पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड

Nitin Kurhe

या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी समिश्र राहिली आहे. पॉइंट टेबलमध्ये कोलकाता पाचव्या तर पंजाब सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो. दरम्यान, पंजाबने नाणेफे जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

PBKS vs KKR, TATA IPL 2025 31st Match Toss Update: पंजाबने कोलकाताविरुद्ध नाणेफेक जिंकली, श्रेयसने फलंदाजीचा घेतला निर्णय; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

Nitin Kurhe

या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी समिश्र राहिली आहे. पॉइंट टेबलमध्ये कोलकाता पाचव्या तर पंजाब सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो. दरम्यान, पंजाबने नाणेफे जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

PBKS vs KKR, TATA IPL 2025 31st Match: अर्शदीप सिंग होणार पंजाबचा 'किंग', पियुष चावलाचा विक्रम मोडणार

Nitin Kurhe

आज घरच्या मैदानावर पंजाब किंग्जसाठी फलंदाजीची जबाबदारी श्रेयस अय्यरसारख्या स्टार फलंदाजांवर असेल, तर गोलंदाजीची जबाबदारी धडाकेबाज गोलंदाज अर्शदीप सिंगवर असेल. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगही एका मोठ्या विक्रमाचे लक्ष्य ठेवेल. खरं तर, अर्शदीप पंजाब किंग्जसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनण्याच्या मार्गावर आहे.

India Monsoon 2025 Forecast: यंदा भारतात सरासरीपेक्षा 105% अधिक पाऊस; IMD ने वर्तवला हवामान अंदाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतामध्ये 2025 मध्ये सरासरीपेक्षा अधिक मान्सून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून IMD ने 105% हंगामी पावसाची भविष्यवाणी केली आहे. हवामानातील अनुकूल स्थितीमुळे शेती क्षेत्राला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Mumbai Pune Expressway News: मुंबई पुणे एक्सप्रेस वे आता आठ पदरी करण्याचा MSRDC चा प्रस्ताव

Dipali Nevarekar

खालापूर टोल ते खोपोली एक्झिट हा आठ पदरी आहे. त्याच्या पुढे आता उर्से टोल नाकापासून आठ पदरी रस्ता करण्याचे काम एमएसआरडीसी ने प्रस्तावित केले आहे.

Advertisement

PBKS vs KKR TATA IPL 2025 Mini Battle: पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात मिनी लढाईमध्ये 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा, बदलू शकतात सामन्याचा मार्ग

Nitin Kurhe

या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, कोलकाता नाईट रायडर्सची कमान अंजिक्य राहणेच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी समिश्र राहिली आहे. पॉइंट टेबलमध्ये कोलकाता पाचव्या तर पंजाब सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.

Ram Mandir Bomb Threat: राम मंदिरला बॉम्बस्फोटाची धमकी; अयोध्येतील ट्रस्टला ईमेल, सायबर पोलिसांकडून FIR दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल आल्यानंतर अयोध्येतील राम मंदिर परिसरात उच्चस्तरीय सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला आहे. याप्रकरणी FIR दाखल करण्यात आला असून अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.

PBKS vs KKR, TATA IPL 2025 31th Match Stats And Preview: आज पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार लढत, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम

Nitin Kurhe

या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, कोलकाता नाईट रायडर्सची कमान अंजिक्य राहणेच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी समिश्र राहिली आहे. पॉइंट टेबलमध्ये कोलकाता पाचव्या तर पंजाब सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.

Maharashtra HSC Pass Percentage: महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षा पाच वर्षांतील उत्तीर्णांची टक्केवरी, 2025 चा निकाल कधी? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र राज्य बोर्डाने (MSBSHSE) 2025 साठी बारावीच्या HSC परीक्षा यशस्वीपणे पार पाडल्या. 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून निकाल मेमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. निकालाची तारीख, ऑनलाइन तपासण्याची प्रक्रिया, मार्कशीट माहिती येथे जाणून घ्या. सोबतच पाठिमागील पाच वर्षांमध्ये या परीक्षांची टक्केवारी घ्या जाणून.

Advertisement
Advertisement