ठळक बातम्या
Maharashtra Assembly Election 2024: जॅकी भगनानी, रकुल प्रीत सिंग, सोनाली बेंद्रे, इशा देओल आणि हेमा मालिनी यांनी बजावला मतदानाचा हक्क (Watch Video)
टीम लेटेस्टलीमुंबईमध्येही आपापल्या मतदारसंघांमध्ये कलाकार लोक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. जवळपास सर्वच कलाकारा्ंनी 12 वाजेपर्यंत मतदान केले.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वैभव तत्त्ववादी, अशोक सराफ, शुभा खोटे सह अनेक कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार
Dipali Nevarekarमहाराष्ट्रामध्ये आज 288 जागांवर विधानसभेचं मतदान सुरू आहे.
Rajasthan’s Schools Closed: राजस्थानच्या तिजारा आणि खैरथलमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे पहिली ते पाचवीपर्यंतच्या सर्व शाळा २३ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार
Shreya Varkeदेशाची राजधानी दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे श्वास घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे राजधानीतील बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. राजस्थानमध्येही प्रदूषण वाढू लागले आहे. राजस्थानमधील वाढत्या प्रदूषणामुळे तिजारा आणि खैरथल येथील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या सर्व शाळा २३ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी खैरथल-तिजारा यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, रिट याचिकेत दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, एनसीआर आणि आसपासच्या भागातील वायू प्रदूषणाची पातळी 450 च्या पुढे गेल्याने शाळांना सुट्ट्या देण्यात याव्यात असे घोषित करण्यात आले आहे.
World War 3 Threats: युक्रेनसोबतच्या युद्धात आण्विक अस्त्रांचा वापर करण्याची धमकी; रशियाकडून मोबाईल अणु-प्रतिरोधक बॉम्ब निवारे बांधण्यास सुरुवात
टीम लेटेस्टलीतिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढत चालल्याची चिन्ह दिसत आहे. कारण, रशियाने युक्रेनबरोबरच्या युद्धात अणुबॉम्ब वापरण्याची धमकी मिळाल्यानंतर मोबाइल-प्रतिरोधक बॉम्ब आश्रयस्थान उभारण्यास सुरूवात केली आहे.
Amit Thackeray-Sada Sarvankar at Siddhi Vinayak: सदा सरवणकर-अमित ठाकरे सिद्धिविनायक मंदिरात आले समोरासमोर; 'उलटा धनुष्यबाण' बघून अमित ठाकरे यांनी केलेल्या कृतीची चर्चा (Watch Video)
Dipali Nevarekarसदा सरवणकर यांच्या कोट वरील खाली झुकलेला धनुष्यबाणाचा बॅच सरळ करत अमित ठाकरेंनी प्रतिस्पर्धी सरवणकरांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Shirpur Shocker: शिरपूर तालुक्यात पोलिसांची मोठी कारवाई; कंटेनरच्या झडतीत 94.68 कोटींच्या 10 हजार किलो चांदीच्या विटा आढळल्या
टीम लेटेस्टलीआज पहाट 5 वाजता शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावात पोलिसांनी कंटेनरची झडती घेतली. 94.68 कोटी रुपये किमतीचे 10,000 किलो चांदीच्या विटा मिळाल्या आहेत.
Sudden Death Caught on Camera in Mathura: देवाचे दर्शन करण्यासाठी रांगेत उभे असलेला वृद्ध भाविक कोसळला, काही क्षणातच मृत्यू (Watch Video)
टीम लेटेस्टलीमथुरा येथील बांके बिहारी मंदिरात एक संतापजनक घटना उघडकीस आली. जिथे एक वृद्ध भक्त रणधीर तलवार हे देवाचे दर्शन करण्यासाठी रांगेत उभे असताना कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
Bengaluru Shocker: शाळेच्या क्रिकेट संघात निवड न झाल्यामुळे 16 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या
Shreya Varkeजेव्हा तुम्ही एखाद्या यशासाठी तयारी करता तेव्हा तुम्ही ध्येय गाठण्यात अयशस्वी होण्याच्या शक्यतेसाठीही तयारी केली पाहिजे. दुर्दैवाने, 16 वर्षांच्या मुलासाठी असे घडले नाही, त्याला शाळेच्या क्रिकेट संघात सामील व्हायचे होते. परंतु अंतिम निवडीतुन त्याला बाहेर काढण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दुसऱ्या शाळेच्या संघात निवड व्हावी म्हणून मुलाने त्याच्या पालकांना त्याची शाळा बदलण्यास सांगितले होते.
Quick Commerce Booms in India: किराणा दुकानदारांसमोर आव्हान; बाजार आणि ग्राहकांकडून खरेदीचा सुकाणू बदलतो आहे
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेजलद वाणिज्य मंच किराणा खरेदीत क्रांती घडवून आणत असल्याने भारतातील किराणा दुकानांचा बाजारातील हिस्सा कमी होत असल्याचे एका अहवालात उघड झाले आहे.
Voting Disrupted in Washim: वाशिममधील मतदान केंद्र 250 वर तासभरापासून मतदान विस्कळीत, नागरिकांचा खोळंबा (Watch Video)
टीम लेटेस्टलीविधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदानाला सुरूवात होताच पुणे,कोल्हापूरमधील काही मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिक भलतेच संतापले आहेत.
Maharashtra Assembly Elections 2024: वर्षा गायकवाड, किरीट सोमय्या, विजय वडेट्टीवार यांनी बजावला मतदानाचा हक्क, नागरिकांना केले मतदानाचे आवाहन (Watch Video)
टीम लेटेस्टलीराजकीय नेत्यांपासून कलाकार, कामगारा वर्ग, विदयार्थी वर्ग सकाळपासून मतदानाच्या रांगेत उभे राहिले आहेत. ते मतदानाचा हक्क बजावत आहे. वर्षा गायकवाड, किरीट सोमय्या, विजय वडेट्टीवार यांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला.
Maharashtra Vidhan Sabha Voting 2024: सचिन तेंडुलकर, रितेश देशमुख, Farhan Akhtar, जॉन अब्राहम यांनी बजावला मतदानचा हक्क
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसचिन तेंडुलकर, रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी मतदानाचा हक्क बजावलाच, पण त्यासोबतच त्यांनी मतदारांना मतदान करा असा संदेशही दिला. जाणून घ्या आणखी कोणत्या सेलिब्रेटींनी केले मदतान.
EVM Machine Down in Pune, Kolhapur: पुणे, कोल्हापूरमध्ये मतदानादरम्यान ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड, नागरिकंचा संताप अनावर (Watch Video)
टीम लेटेस्टलीविधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदानाला सुरूवात होताच पुणे,कोल्हापूरमधील काही मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिक भलतेच संतापले आहेत.
Maharashtra Assembly Election Voting: सुप्रिया सुळे, अजित पवार आणि युगेंद्र पवार यांसह बारामतीमध्ये दिग्गजांकडून मतदान; घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार युगेंद्र पवार यांनी आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या.
Maharashtra Vidhan Sabha Voting 2024: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क; नागपूरमध्ये केले मतदान
टीम लेटेस्टलीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदान केले. नागपुरात त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
Viral Video: तरुणांनी लग्न मंडपात केलेला अतरंगी डान्स पाहून पोट धरून हसाल, येथे पाहा, व्हायरल व्हिडीओ
Shreya Varkeसोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. जे पाहिल्यानंतर कधी कधी तुम्हाला मजा येते, कधी आश्चर्य वाटते तर कधी काही व्हिडिओ विचित्र वाटतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका लग्नमंडपातला आहे. जिथे काही तरुण विचित्र पद्धतीने उड्या मारून नाचत आहेत.
Maharashtra Assembly Elections 2024: दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये आज मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल
Shreya Varkeआता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये मतदान मतदानाला सुरुवात झाली आहे. या दोन राज्यांमध्ये आज 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. पुढचे सरकार कोण बनवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याची सरकारे पुन्हा सत्तेवर येतील की, जनता परिवर्तनासाठी मतदान करेल? या प्रश्नांची उत्तरे 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील तेव्हा कळतील. विधानसभेच्या २८८ जागा असलेल्या महाराष्ट्रात आणि ८१ जागा असलेल्या झारखंडमध्ये उर्वरित ३८ विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे.
Horoscope Today राशीभविष्य, बुधवार 20 नोव्हेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, बुधवार 20 नोव्हेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Diljit Dosanjh Pauses Ahmedabad Concert: दिलजीत दोसांझने अहमदाबाद कॉन्सर्टमधील परफॉर्मन्स थांबवला, हॉटेलच्या बाल्कनीतून तिकिटांशिवाय शो पाहणाऱ्यांवर मारला टॉन्ट (Watch Video)
Amol Moreया घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.