Viral Video: तरुणांनी लग्न मंडपात केलेला अतरंगी डान्स पाहून पोट धरून हसाल, येथे पाहा, व्हायरल व्हिडीओ

जे पाहिल्यानंतर कधी कधी तुम्हाला मजा येते, कधी आश्चर्य वाटते तर कधी काही व्हिडिओ विचित्र वाटतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका लग्नमंडपातला आहे. जिथे काही तरुण विचित्र पद्धतीने उड्या मारून नाचत आहेत.

Credit-(Instagram)

Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. जे पाहिल्यानंतर कधी कधी तुम्हाला मजा येते, कधी आश्चर्य वाटते तर कधी काही व्हिडिओ विचित्र वाटतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका लग्नमंडपातला आहे. जिथे काही तरुण विचित्र पद्धतीने उड्या मारून नाचत आहेत. ते नाचतांना वस्तू फेकत आहेत, मंडप फाडत आहेत, उशा फेकत आहेत आणि मध्येच बांबूवर चढत आहेत. या मुलांचा अतरंगी डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

येथे पाहा व्हिडीओ: 

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Rohit Kumar (@rohit_palwaliya_01)

व्हायरल होत असलेला व्हिडीओ मीनाक्षी_शर्मा. या खात्यावरून पोस्ट करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ 5.1 मिलियन लोकांनी पाहिला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif